मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !
दिनांक २१/०७/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त व गंभीर रेकार्डवरील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्जल मोकाशी, नागनाथ राख व सर्जेराज सरगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन दिनांक २१/०७/२०२६ रोजी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८३/२०२६ भा.न्या.सं.क. १०३,६१,१८९(२),१९८(४) १९०, १९१, १९१(२), १९३ (३) आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) संह १३५ अन्वये दाखल झालेल्या गुन्हयामधील एकुण ३ पाहिजे आरोपीतांना बालाजीनगर ब्रिज खालुन ताब्यात घेवुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. नमुद आरोपीतांवर खुन, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातुपते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, शंकर नेवसे, विजय पवार, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, संदिप शिर्के, आशिष यादव, सदाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























