Homeक्राईमबँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास २४ तासात घेतले ताब्यात युनिट...

बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास २४ तासात घेतले ताब्यात युनिट ६ गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर 

दि.१३/०७/२०२५ रोजी मांजरी, खुर्द येथील कॅनरा बँक शाखेचे बाहेरील शटरचे लॉक तोडून आत मध्ये प्रवेश करून बँकेतील रोख रक्कम असलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांकडून करण्यात आला होता. सदर बाबत वाघोली पोस्टे येथे गु.र.नं. ३३५/२०२५ भा.न्या. सं. कलम ३३१(४),६२, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन युनिट ६ कडील स.पो.नि. मदन कांबळे, स. पो. नि. राकेश कदम व पोलीस अंमलदार असे प्राप्त सी. सी. टी. व्ही. फुटेज वरून आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे आणि बाळासाहेब तनपुरे यांनी नमूद आरोपी हा अभिलेखावरील विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न केले. तेव्हा पासून नमूद विधीसंघर्षित बालकाचा युनिट ६ कडून सातत्याने शोध घेण्यात येत होता.

दिनांक १५/०७/२०२५ रोजी युनिट ६ कडील स.पो.नि. राकेश कदम, पोलीस अंमलदार नितिन मुंढे, निर्णय लांडे, बाळासाहेब तनपुरे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे असे विधीसंघर्षित बालकाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितिन मुंढे यांना नमूद विधीसंघर्षित बालक हा स्मशान भूमी, मांजरी, खुर्द, पुणे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने सपोनि राकेश कदम व वर नमूद पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. नमूद विधीसंघर्षित बालकाकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे दोन साथिदार यांचेसह केल्याचे सांगितले आहे. नमूद विधीसंघर्षित बालकाकडून घरफोडी करण्याकरता वापरलेले साहित्य एक लोखंडी कटावणी, मोठी लोखंडी कैची, लोखंडी कानस, मार्बल कटर मशीन इ. साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २), पुणे श्री.राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक युनिट ६, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ कडील सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!