Homeक्राईमफरासखाना मोक्का गुन्हात ०१ वर्षापासून पाहिजे आरोपी खंडणी विरोधी पथक १...

फरासखाना मोक्का गुन्हात ०१ वर्षापासून पाहिजे आरोपी खंडणी विरोधी पथक १ कडून जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर !

दिनांक 06/08/2025 रोजी पोहवा अमोल आवाड व पोहवा मयूर भोकरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे व पो हवा ७२९२ राजेंद्र लांडगे यांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने मा वरिष्ठांचे परवानगीने सपोनि राजेश माळेगावे पोहवा सयाजी चव्हाण पोहवा अमोल आव्हाड पोहवा रहीम शेख  पो शि मयूर भोकरे यांनी सोलापूर बार्शी या ठिकाणी जाऊन भीमनगर बार्शी या ठिकाणी कसोशीने शोध घेतला तो मिळून आला व त्यास ताब्यात घेऊन त्याची ससून हॉस्पिटल येथे तपासणी करून पुढील कारवाई कामी मा सपोआ फरसखाना विभाग यांचे ताब्यात देण्यात आले आहे

मोक्का पाहिजे-
01) फरस खाना पोलीस स्टेशन गु.र.नंबर 149/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2), 352 Arm act 4(25), सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट

आरोपी नाव- शुभम समाधान गायकवाड वय 24 वर्ष राहणार : 227 मंगळवार पेठ पुणे

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर,  मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक, वपोनी शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, PSI  रामेश्वर पार्वे
पोलीस अंमलदार  सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे , दुर्योधन गुरव, रहीम शेख मयूर भोकरे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!