Homeक्राईमपैशांच्या व्यवहारातून खून; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची मोठी कामगिरी.

पैशांच्या व्यवहारातून खून; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची मोठी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर 

पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं २७/२०२६, भा.न्या.सं.क. १०३(१) या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार बाळु गायकवाड व साई कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पुल वारजे दरम्यान दोन संशयित इसम थांबले आहेत व त्यांनी काहीतरी गैरकृत्य केल्याचे त्यांचे हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमीची खात्री करणेकरिता पोलीस निरीक्षक श्री. दत्ताराम बागवे सोबत महिला सहा. पोलीस निरीक्षक कावडे व पोलीस स्टाफ असे रवाना झाले. सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता संशयित इसम यांचेकडे जात असताना त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते पळुन जावु लागल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे अ.क्र. १) शुभम राजेश शिंदे, वय २५ वर्षे, रा.फ्लॅट नं ३, पहिला मजला, स.नं. २, ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी, नांदेड, पुणे, २) लकी सुरेंन्द्र सिंग, वय २३ वर्षे, रा खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी, ५१ नं बंगला, पुणे, व ३) सुनिल संतोष खलसे ऊर्फ एस.के. वय १९, रा. संभा नगर झोपडपट्टी, हिंगणे, होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे ४)विधीसंघर्षित बालक असे सर्व गुन्हा केल्यापासून पळुन गेले होते. त्यांचेकडे अधिक चौकशी करता इसम नामे राजेंद्र सुभाष ऐलगच्चे वय -० वर्षे रा. स्वराज आर्केड बी विंग २०१ आंबेगाव पुणे यास दिनांक २१/०१/२०२६ रोजी रात्रौ २०/३० ते २१/३० चे दरम्यान आकाशनगर शनि मंदिर टेकडी वारजे पुणे येथे बोलावून पैसे देवाणघेवाण च्या कारणावरून त्याला लोखंडी हत्याराने गळयावर, छातीवर, पोटावर, पायावर, वार करुन व डोक्यात दगड घालुन त्याला जिवे ठार मारले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे),श्री निखिल पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे १ ), श्री. विजय कुंभार, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ श्री. दत्ताराम बागवे, यांचे मार्गदर्शनाखाली म.सहा. गोलीस निरीक्षक वर्षा कावडे, सपोफौ बाळु गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश ढगे, निनाद माने, अजित शिंदे, प्रदीप राठोड दत्तात्रय पवार, रविंद्र लोखंडे, रेहाना शेख, साधना पवार, पोलीस अंमलदार महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, शिवाजी सातपुते यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!