Homeक्राईमपुण्यात सेक्स रॅकेटवर पोलिसांचा मोठा अॅक्शन; चार विदेशी महिलांची सुटका.

पुण्यात सेक्स रॅकेटवर पोलिसांचा मोठा अॅक्शन; चार विदेशी महिलांची सुटका.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक २६/०५/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना अभिभा स्टे, सी २५ रुम नं २०, लिबर्टी सोसायटी फेज-२, सी विंग, ३ रा मजला, नॉर्थ मेन रोड, पुणे येथे विदेशी महिला वेशाव्यवसाय करत असले बाबत गोपनीय बातमी प्राप्त झालेने सदर बाबत अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक यांचे साहयाने सदर बातमीची खात्री करुन “अभिभा स्टे, सी २५ रुम नं २०” येथे अचानक छापा टाकुन रुममध्ये असलेल्या चार विदेशी पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच एक पाहिजे आरोपी यांचे विरुध्द दि. २७/०५/२०२६ रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं.७५/२०२६ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्विनी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.-४, श्री. विजय कुंभार, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक, विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, बबनराव केदार, दत्ताराम जाधव, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, महिला पोलीस अंमलदार वैशाली इंगळे, वैशाली खेडेकर, सुरेखा कांबळे, सुरेखा आंधळे, पुणे शहर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284254906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि.२४/०५/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

युनिट ५ गुन्हे शाखेचा मोठा पर्दाफाश ; जाळपोळीसह घरफोडी-रिक्षा चोरीचे गुन्हे उघड.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.१८/०५/२०२६ रोजी संविधान सोसायटी, म्हाडा कॉलनी...

वाघोली पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कारवाई : चैन स्नॅचिंग करणारा आरोपी ८ तासांत जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. २०/०५/२०२६ रोजी रात्रौ २३/३० वा.चे. सुमारास...

पुणे शहरात फरासखाना पोलिसांची मोठी कारवाई ; अट्टल घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक ०६/०३/२०२६ रोजी रात्री २०/३० वा. ते...

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी. दि. २१/०५/२०२६ रोजी...

error: Content is protected !!