Homeक्राईमपुण्यात चालकाचाच विश्वासघात: मालकाच्या आईचे १५ लाखांचे सोनं लंपास, पोलिसांकडून हस्तगत.

पुण्यात चालकाचाच विश्वासघात: मालकाच्या आईचे १५ लाखांचे सोनं लंपास, पोलिसांकडून हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २०/०४/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्यांचे घरातील आईचे सोन्याचे दागिने चोरी झाले बाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे गु.र.नं. २२३/२०२६ भा.न्या.सं.क. ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांना तपास करण्याकरीता आदेशित केले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे व लालु क-हे यांना फिर्यादी यांचे घरातील सोन्याचे दागिने त्यांचेकडे कामाला असलेला चालक यानेच चोरी केली असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे चालक नामे राजेश परशुराम कांबळे वय ४० वर्ष रा. कलवड वस्ती लोहगाव पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता दाखल गुन्हा त्याने केला असल्याचे कबुल केले. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये नमुद आरोपी याने चोरी केलेले १५,००,०००/-रु. किंमतीचे फिर्यादी यांचे दागिने वितळवुन तयार करुन घेतलेली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.०७ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग (अतिरीक्त कार्य.) पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. शरद शेळके यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कन्हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!