Homeक्राईमपुणे जिल्हयात दुचाकी चोरी व घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करुन ०७...

पुणे जिल्हयात दुचाकी चोरी व घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करुन ०७ गुन्हे उघडकीस आणले.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं.
३८८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३०३ (२) अन्वये दिनांक
३०/११/२०२४ रोजी पहाटे ०२/०० ते
सकाळी ०९/०० वाजताचे दरम्यान रेबल
फुड, क्लाऊड किचन सर्वे, ४५७, शनीवार
पुणे येथील किचनचे समोर पुणे येथे
फिर्यादी यांनी त्यांची बजाज कंपनीची
सीटी १०० ही मोटार सायकल पार्क केली
असता अज्ञात इसमाने चोरुन नेल्याने
गुन्हा नोंदविला आहे. दाखल गुन्हयात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार
यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस
उपनिरीक्षक मनोज बरुरे, व पोलीसा
अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस
आणणे बाबत आदेशीत केले होते.

दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग
पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार
मयुर भोसले, आशिष खरात व साताप्पा
पाटील यांनी तांत्रीक विश्वलेषन व गोपणीय
खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा हा
सराईत गुन्हेगार मयुर अनंत डेरे, वय ३५
वर्षे रा. रा कसबा पेठ, पुणे याने केल्याचे
निष्पन्न करुन त्यास लोणावळा येथुन
ताब्यात घेवुन तपास केला असता
आरोपीने पुणे शहर आयुक्तालय व पुणे
जिल्हयातीलग्रामीण भागात खालील गुन्हे
केल्याचे निष्पन्न झाले आहे

श) विश्रामबाग पोलीस ठाणे,पुणे शहर
गुरनं १२९/ २०२४ भारतीय दंड संहिता,
कलम ३८०
श) विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर
गुरनं २८५/२०२४ भारतीय न्याय संहिता
कलम ३०३(२)
२) विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर
गुरनं ३८८/२०२४ भारतीय न्याय संहिता
२०२३ कलम ३०३ (२)
सिंहगड पोलीस ठाणे,पुणे शहर गुरनं
६२६०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम
३०३(२
४) ५) लोणवळा शहर पोलीस ठाणे, पुणे
ग्रामीण गुरनं ३३८/ २०२४ भारतीय न्याय
संहिता कलम ३०३ (२)
६ लोणवळा शहर पोलीस ठाणे, पुणे

ग्रामीण गुरनं ३९९/२०२४ भा.
या.सं.क.३०५ (3), ३३१ (३),३३१ (४)७)
लोणवळा शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण
गुरनं ५३८/२०२४ भा.न्या.सं.क.३०५
(अ),३३१(३),३३१(४)

अन्वये गुन्हे केल्याचे निष्पन्न करुन
आरोपीकडुन ०३ दुचाकी मोटार सायकल,
दोन टीव्ही, दोन मोबाईल फोन व एक
एच.पी कंपनीचा लॅपटॉप असे एकुण
२,२३,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
केला आहे,सदरची कारवाई मा.अप्पर पोलीस आयुक्त

सदरची कारवाई मा.अप्पर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री.
प्रवीणकुमार पाटील, मा. पोलीस उप
आयुक्त परिमंडळ ०१ श्री. संदिपसिह
गिल्ल, मा. सहायक पोलीस आयुक्त,श्री
साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
विश्रामबाग पोलीस स्टेशन श्रीमती
विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे)
श्री अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक
मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक
माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश
काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल
मोरे, शिवा गायकवाड, अनिष शेख
साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, नितीन
बाबर व सागर मोरे यांनी केलेली आह.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!