Homeक्राईमपुणे गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई | खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई | खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपी ‘चॉकलेट’ जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २, गुन्हे शाखा पुणे शहर !

दिनांक १६/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार युनिट २ च्या हद्दीत पाहीजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे व सद्दाम तांबोळी यांना त्यांच्या गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे सिद्धार्थ गायकवाड हा भुगाव परिसरात फिरत आहे. सदरची बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. युनिट २ पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बातमीच्या ठिकाणी जावुन तपास केला असता सिध्दार्थ गायकवाड हा हॉटेलमध्ये जेवण करत असताना मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सिद्धार्थ विजय गायकवाड ऊर्फ चॉकलेट वय २४ रा. आण्णा भाऊ साठे वसाहत, अरणेश्वर पुणे असे सांगितले.

सदर आरोपी हा मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१/२०२६ भा.न्या.सं.क. १०९, ३५२, १८९/२, १८९/४ आर्म अॅक्ट ३(२५) म.पो.का.क. ३७ (१) सह १३५ क्रि. लॉ. अमें. अॅक्ट क ७ मध्ये पाहिजे आरोपी आहे. सदर आरोपीस मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार शंकर कुंभार, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, सद्दाम तांबोळी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, अजीम शेख, शिवानंद कायगुडे, संतोष टकले व विनायक वगारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!