Homeक्राईमपिंपरी चिंचवड यांची उल्लेखनीय कामगिरी घरफोडी करणारे चार अट्टल चोरास ०८ दिसवसच्या...

पिंपरी चिंचवड यांची उल्लेखनीय कामगिरी घरफोडी करणारे चार अट्टल चोरास ०८ दिसवसच्या आत गुन्हे शाखा युनिट-५ ने अटक करुन आरोपी कडुन २५,३२,०००/- रू किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने केले जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  *

गुन्हे शाखा युनिट -५  पिंपरी चिंचवड 

मा.वरिष्ठांच्या आदेशाने व सुचनेनुसार शिरगाव पोलीस स्टेशन गुन्हा.रजि.नंबर १९०/२०२५ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट-५ पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे तसेच सहा.पो.नि. श्रीधर भोसले, पोहवा ७९४ प्रशांत पवार, ४९९ भरत माने, पोना १२९८ सचिन गोनटे, पोना १९०० अली शेख, पोना १३०० अंजनराव सोडगीर, पोशि १३०५ दयानंद खेडकर, पोशि १८९८ ज्ञानेश्वर गाडेकर, पोशि १३०३ राजकुमार इघारे, पोशि २५७१ श्यामसुंदर गुटटे, पोशि २१२० बाबाराजे मुंडे असे समांतर तपास करत असतांना दाखल गुन्ह्यातील घटनास्थळापासुन लोणावळ्या पर्यंत जाणारे वेगवेगळया रस्त्याच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले. त्याच्याआधारे गुन्हयात वापरलेले चार चाकी वाहन अल्टो गाडी नंबर एम. एच. १२ सी. डी. २१६५ हे असल्याचे निष्पन्न करुन, तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तसेच गोपनिय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे संशयित आरोपी शोध चालु असतांना साईनगर वनविभागाचे जंगालात सापळा लावुन नमुद गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे १)यशोदास राठोड २) रितेश राठोड ३) आकाश मैनावत ४ ) ऋतिक मैनावत यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सदर गुन्हा आरोपी नामे १) यशोदास विजय राठोड वय- २७ वर्षे रा. ओझर्डे ता. मावळ जि. पुणे. २) रितेश करणसिंग राठोड वय- २७ वर्षे रा. वेहेरगाव ता. मावळ जि. पुणे ३) आकाश रवि मैनावत वय- २९ वर्षे रा. भादस ता. मुळशी जि. पुणे ४) ऋतिक रवि मैनावत वय २१ वर्षे रा. भादस ता. मुळशी जि. पुणे ५) अभिषेक रंजित नानावत रा. पौड यांनी मिळुन केला असल्याची त्यांनी कबुली दिली. सदर आरोपी कडुन गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व चोरी गेलेले २७,१२,०००/- रु किंमतीचे ३६.६ तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्या पैकी ३५.६ तोळे सोन्याचे दागिने जसेच्या तसे आठ दिवसाच्या आत जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच एक फरार आरोपीचा शोधु सुरु आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्रीधर भोसले, गुन्हे शाखा युनिट ५ हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो., मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड सो., मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री डॉ. शिवाजी पवार सो., सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. डॉ.विशाल हिरे, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे श्री. संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. श्रीधर भोसले, पोहवा ७९४ पवार, पोहवा १५५५ सुर्यवंशी, पोहवा ४९९ माने, पोना १२९८ गोनटे, पोना १९०० शेख, पोना १३०० सोडगिर, पोशि १३०५ खेडकर, पोशि १८९८ गाडेकर, पोशि १३०३ इघारे, पोशि २५७१ गुट्टे, पोशि २१२० मुंडे, पोशि १९५५ सोनवणे, पोशि २१९२ ब्रम्हांदे तसेच तांत्रीक विश्लेषन शाखे कडील सपोफौ माळी, पोहवा ३०६८ ननावरे, पोशि ४२४० कारके, पोशि २३२६ हुलगे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!