Homeक्राईमनाशिकमध्ये लपलेला आरोपी शोधून काढण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश.

नाशिकमध्ये लपलेला आरोपी शोधून काढण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.१६/०७/२०२५ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी नामे १) तन्मय पृथ्वीराज भैसाडे, वय- २२ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, अप्पर बिबवेवाडी पुणे, २) धिरज विठ्ठल अर्जुने, वय- २२ वर्षे, रा. झांबरे वस्ती, जगताप डेअरीमागे, अप्पर बिबवेवाडी पुणे दि.१५/०७/२०२५ रोजी रस्त्यावर थांबणेचे वादावरून फिर्यादी यांचे डोक्यात दगड मारुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १८१/२०२५ भा. न्या. सं. कलम १०९,११८(१),११८(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून पाहीजे आरोपी तन्मय पृथ्वीराज भैसाडे, वय- २२ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, अप्पर बिबवेवाडी पुणे हा ०५ महिने फरार झाला होता. त्याचा तपास पथकातील अंमलदार शोध घेत होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार रक्षित काळे, विशाल जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी तन्मय भैसाडे हा नाशिक शहर येथे असलेबाबत समजले.
तपास
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे, पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने यांचे मार्गदर्शनाने व त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विशाल जाधव व शिवाजी येवले असे नाशिक शहर येथे जावून सदर पाहीजे आरोपी तन्मय भैसाडे याचा शोध घेवून पाहीजे आरोपीस शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याचेसोबत गुन्हा घडतेवेळी आरोपी धिरज विठ्ठल अर्जुने यास निष्पन्न करून दोन्ही आरोपीतांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-२ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, मा.सहा. पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर श्री. राहूल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, पोलीस अमंलदार रक्षित काळे, विशाल जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे, राहूल खाडे यांनी केली
आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!