Homeक्राईमदिवे घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद.

दिवे घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि. ०३/०३/२०२६ रोजी हडपसर-सासवड रोड लगत दिवे घट पायथ्याशी काची कंपनी शेजारील मोकळया जागेत वडकी या ठिकाणी एका ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह मिळुन आलेला होता. त्या सबंधाने फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा मा.वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हयामधील अज्ञात आरोपींचा गुन्हे शाखा युनिट ६ पथकाडुन शोध सुरु असताना पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे अज्ञात आरोपीचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांच्यासह युनिट ६ कडील पोलीस स्टाफने नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन एका सी.सी.टी.व्ही.फुटेजच्या आधारे गुन्हयाचा उलगडा करुन आरोपी नामे प्रकाश बिभीषन माने, वय २९ वर्षे, रा. समीर आंबेकर यांच्याकडे भाडयाने, वडकी नाला, ता. हवेली जि पुणे. यास ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता, आरोपीने मयत महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याच्या प्रयत्न केला असता मयत महिलेने प्रतिकार केल्याने त्याचा राग मनात ठेवुन आरोपीने मयत महिलेचा गळा दाबुन, डोक्यात दगड घालुन खुन केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा.सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ६ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे व अनिल जामगे तसेच महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!