Homeक्राईमदाजीने मारला मेव्हण्याच्या तिजोरीवर डल्ला कोंढवा पोलिसांनी उघड केला गुन्हा.

दाजीने मारला मेव्हण्याच्या तिजोरीवर डल्ला कोंढवा पोलिसांनी उघड केला गुन्हा.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

 कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

कोंढवा भागात राहणारे रहिवासी शोएब इम्तियाज शेख, वय ३६ वर्षे, यांच्या फ्लॅट नं.४०२, टेनटेन्स बिल्डींग अबुबकर मशिदीसमोर, गल्ली नं. १०, साईबाबानगर कोंढवा खुा पुणे हे व त्याचे कुटूबीय कामानिर्मीत बाहेर गेले असताना अज्ञात आरोपीने कुलूप तोडुन त्याच्या बेडरुममधील कपाटातुन २,४६,०००/- रु कि सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ही चोरी करुन नेली होती. सदर चोरीबाबत त्यांनी कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे घरफोडी चोरीची तक्रार दिली होती.

सदर चोरी करणा-या आरोपीचा शोध घेण्याबाबत विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी श्री. राकेश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक व तपास पथक अंमलदार असे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अनिल बनकर, केशव हिरवे यांना त्याच्या खास बातमीदारामार्फतीने बातमीप्राप्त झाली की, सदर चोरी ही रोहेल अरशद शेख, वय ३६ वर्षे, रा. सर्वे नं.५, अश्रफनगर, अलिझा हाईटस्, फ्लॅट नं. ५०२, पाचवा मजला, कोंढवा बुद्रुक, पुणे याने केली असुन तो गल्ली नं.५, अश्रफनगर, अलिझा हाईटस् येथे थांबलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली. तेव्हा सदर आरोपी यांचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाच अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले दागिणे हे रहाते घरातुन २,४६,०००/- रु कि सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम काढुन दिली. सदर गुन्हा हा रोहेल अरशद शेख याने केल्याचे व त्याने त्याच्या दाजिच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी यास अटक करण्यात आलेली आहे.
वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. डॉ राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो परि. ०५, मा. धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पो.हवा. सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, पो. अं. संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, विजय खेगरे, राहुल थोरात, अनिल बनकर, सुजित मदन, विकास मरगळे, केशव हिरवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!