Homeक्राईमतांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोंढवा पोलिसांची यशस्वी मोहीम

तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोंढवा पोलिसांची यशस्वी मोहीम

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि नंबर. ११३/२०२६ भारतीयन्याय संहिता २०२३ चेकलम ३३१ ( ४ ),३०५,३ (५) प्रमाणे दाखल गुन्हयातील संशयीत पाहिजे आरोपींचा पोलीस अंमलदार सुरज शुक्ला व संतोष बनसोडे यांनी सिसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढुन व पोलीस हवालदार निलेश देसाई यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीत आरोपीचा शोध घेवुन त्यांना पोलीस हवालदार चिप्पा, निलेश देसाई, पोलीस अंमलदार सुरज शुक्ला, व संतोष बनसोडे यांनी एक्सबिया सोसायटी रोड दत्तवाडी मांगीर बाबा चौक म्हांळुगे पुणे येथुन आरोपी नामे १) सचिन सुभाष राठोड वय २४ वर्षे धंदा – रिक्षाचालक रा. आप्पा केदारी यांचे घरी वाघझाई वस्ती कासारसाई डॅम, केरॉक्स हॉटेल जवळ ता मावळ जि पुणे मुळ गाव मु तारकळस ता. पुर्णा जि परभाणी २) हारुन युसुफ अन्सारी वय २२ वर्षे धंदा-अंडा सप्लाय रा. श्रीराम कॉलनी मॅक्झीन चौक दिघी पुणे मुळ गाव नेहटोरताधामपुर जि बिजनोर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली अॅटो रिक्षा, मोबाईल व चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारा असा एकुण १,००,०००/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन कुमार घाडगे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोहवा ७९/ निलेश देसाई, पोहवा/६९५१ विशाल मेमाणे, पोहवा / ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.अं/१३४९ रशिद शेख, पो.अं./४९० सुरज शुक्ला, पो. अं./९८३८ संतोष बनसुडे, पो. अं./८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो. अं./७३३ शाहिद रजपुत, पो.अं./३५११ हिरवे, पो.अं./५८६५ अमित सुर्यवंशी, पो. अं./ रियाज पटेल, पो.अं./१६९५ प्रशांत खाडे, पो.अं./ ४५०७ शेलार यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!