Homeक्राईमडोणजे परिसरातून ०१ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; वेल्हे पोलिसांची यशस्वी कामगिरी.

डोणजे परिसरातून ०१ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; वेल्हे पोलिसांची यशस्वी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वेल्हे पोलीस स्टेशन  पुणे ग्रामीण !

वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ६१/२०२५ बिएनएस कलम ११८(२) व इतर प्रमाणे गुन्हा दाखल असुन लग्नात झालेल्या भांडणाचे कारणावरून झालेल्या वादातुन बेकायदा गर्दी जमाव जमवुन मारहाण करून जखमी केले असलेबाबत फिर्याद नोंदविलेली होती.

गुन्हयातील इतर आरोपी यांना यापुर्वीच अटक करण्यात आलेली असुन यातील फरार आरोपी विश्वनाथ धोंडीबा ढेबे, वय २१ वर्षे, रा. पोळेकर वस्ती, डोणजे, ता. हवेली, जि.पुणे हा गेले ०१ वर्षापासुन फरार होता. त्याचे अस्तित्वाबद्दल कोणतिही माहिती प्राप्त होत न्हवती मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांच्या पोलीस स्टेशन मधील पाहिजे फरार आरोपी शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमुण आरोपी अटक करणेबाबत प्राप्त सुचनेनुसार पोलीस स्टेशन कडील पथकातील पोहवा / २४७८ सोमेश राउत यांना नेमण्यात आले त्यांनी प्राप्त गोपणीय माहितीच्या आधारे पुणे शहरातील डोणजे, नांदेड सिटी, हवेली परीसरात शोध घेवुन गोपणीय माहितीच्या आधारे माहिती घेवुन आरोपीस रात्री ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याचेवर यापुर्वी हवेली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेबाबत माहिती सांगत आहे.

आरोपी विश्वनाथ धोंडीबा ढेबे, वय २१ वर्षे, रा. पोळेकर वस्ती, डोणजे, ता. हवेली, जि.पुणे यास ताब्यात घेवुन वेल्हे पोलीस स्टेशन येथे घेवुन आलेनंतर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सो, संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक सोो, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक, किशोर शेवते, पोहवा/२४७८ सोमेश राउत, पोशि राजेद्र आवदे, पोशि मयुर जगताप व पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!