Homeक्राईमघरफोडीचा गुन्हा केला उघड — गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी.

घरफोडीचा गुन्हा केला उघड — गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि.१९/०९/२०२५ रोजी सुयोग टॉवर गुलटेकडी पुणे येथे ऑफिसमध्ये सहाव्या मजल्यावर चोरी झालेबाबत गु.र.नं. २४४/२०२५ भा.न्या.सं.क.३०५(अ)३३१(३)३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला असता गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नमुद गुन्हयाचा बिबवेवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड व स्वारगेट पोलीस स्टेशनचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पडताळणी करुन स्थानिक नागरीकांकडे चौकशी करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सहा.पो.निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने नमुद गुन्हयातील निष्पन्न केलेले आरोपी हे गंगाधाम चौकाकडून कोंढव्याचे दिशेन प्लसर मोटार सायकलवर जात असलेबाबत बातमी मिळाली असता सदर आरोपीतांना मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे ताब्यात घेवून त्यांना नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) निखिल विजय पवार वय १९ वर्षे, रा. सरगम चाळ क्रमांक ०७ पी.जी.के.एन. स्कुल अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी पुणे २) अनुराग विजय पवार वय २१ वर्ष रा. सदर अशी सांगीतली.

सदर गुन्हयाबाबत त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांचे साथीदारांचे सोबत केलेचे कबुल केले असता त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेले ४०,०००/रु. रोख रक्कम व गुन्हा करुन पळून जाताना वापरलेली ८०,०००/- रु. बजाज प्लसर मोटार सायकल हस्तगत केली

दि.०३/१०/२०२५ रोजी सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे. गौरव संजय पवार वय २० रा गुलटेकडी स्वारगेट पुणे याचा शोध घेवुन त्यांस अटक करुन याचेकडून गुन्हयातील चोरी केलेले ८५००/-रु रोख रक्क्कम व ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट हस्तगत केले.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, सहा. पोलीस निरीक्षक रसाळ, सहा.पोलीस निरीक्षक कवठेकर, पोलीस अंमलदार जाधव, मोकाशी, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, आबनावे, जाधव, कुंभार, थोरात, भिलारे, शिंदे, तांबोळी, वगारेया व महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!