Homeक्राईमगोळीबार करणाऱ्या आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या.

गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक -१ पुणे शहर !

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील मिनाताई ठाकरे वसाहत येथे वास्तव्यास असणारे रेकॉर्डवरील ०८ ते ०९ गुन्हेगार यांनी यापुर्वीच्या वादावरुन दिनांक ०६/०३/२०२६ रोजी रात्रौ ११/२० ते ११/३० वा. चे सुमारास मोझेस मल्लिकार्जुन शेकापुरे रा. काकडे वस्ती, कोंढवा पुणे तसेच त्यांचा भाऊ व मित्र असे महर्षीनगर येथून शिवजयंती उत्सव पाहून दुचाकीवर घरी जात असताना त्यांचे मागे पाठलाग करुन वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक रोडवरील बन्सीलाल नेमीचंद ओस्तवाल यांचे दुकानासमोर रोडवर मोझेस मल्लीकार्जून शेकापुरे याचेवर पिस्टलने गोळया झाडून त्यांना जखमी करुन फरार झाले होते. सदर घटनेवरुन फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३१/२०२६ बी. एन. एस १०९ १८९ ( २ ) ( ४ ), ३५२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५, क्रिमनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

वरील दाखल गुन्ह्याबाबत वपोनि, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन श्री. विश्वजित जगताप, यांनी मा. वरिष्ठांना माहिती दिली असता मा. वरिष्ठांनी तात्काळ पोलीस पथके तयार करुन योग्य ते मार्गदर्शन केले त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीव्दारे तसेच सी.सी.टी.व्ही फुटेजच्या मदतीने माग काढुन सापळा रचून गुन्हयातील आरोपी १) राजू उमाप, वय ५५ वर्षे रा आरण्येश्वर, सहकारनगर २) शुभम दिलीप पवार वय २० वर्षे, रा.अरण्येश्वर,सहकारनगर, पुणे ३) आनंद उमाप वय २२ वर्षे, रा. वडगाव, सिंहगड रोड, पुणे यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले तसेच असुन नमुद आरोपी यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन इतर दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने खंडणी विरोधी पथक – १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना तपासादरम्यान पोलीस अंमलदार मयुर भोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील गोळीबारातील आरोपी नांदेड सिटीं गेटजवळ जोगेश्वरी विसरच्या मागील बाजुस लपुन बसले आहेत.तसेच त्याचेजवळ पिस्तुल असुन पोलीस पथकावर गोळीबार करणार असल्याची माहिती मिळाली सदर बातमीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे नेतृत्त्वाखाली सदर परीसरात चारही बाजुनी घेराव घालुन छापा टाकणेत आला त्यानंतर दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे १) बालाजी उमाप, वय २२ रा मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी पुणे, २) साहिल चव्हाण, वय २० वर्षे रा. सदर यांना दाखल गुन्हयांचे अनुषंगाने ताब्यात घेवुन त्यांचेकडुन विदेशी बवावटीचे पिस्तुल जिंवत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

सदरची कारवाई, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर (अति. कार्यभार) श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०२, पुणे शहर श्री मिलिंद मोहिते, मा. सहा पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, श्री राहूल आवार, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित जगताप, पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुनिता नवले, यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुधीर कटारे, सिध्दनाथ खांडेकर, सहा.पोलीस निरीक्षक, अश्विनी कट्टे, पोलीस उप-निरीक्षक सौरभ माने, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर,पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जाधव, राऊत, किरण जाधव, जेधे, प्रविण तायडे, अमरनाथ लोणकर, संदिप सुर्यवंशी तसेच खंडणी विरोधी पथक – १ कडील सहा.पोलीस निरी. राजेश माळेगावे व पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे ,मयुर भोकरे, अमर पवार, , राजेंद् लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी संयुक्तपणे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!