Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट-३ची धडक कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसेसह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद.

गुन्हे शाखा युनिट-३ची धडक कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसेसह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि.०२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अमंलदार अमोल काटकर, नितिन जगदाळे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, संदीप शेळके, अतुल साठे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे येथे आले असताना पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे पुर्वेश ऊर्फ सार्थक दिनेश चव्हाण वय २२ वर्ष रा. प्लॅट नंबर १३२५ एचबीसी बिल्डींग, हिराबाग चौक, शुक्रवार पेठ, पुणे हा त्यांचेकडे अवैधरित्या बेकायदेशिर त्यांचे ताब्यात ०१ पिस्टल व ०३ जिवंत काडतुस, ०१ खाली मॅग्झीन जवळ बाळगलेले असताना त्याला भारत पेट्रॉलसमोरील गल्ली मध्ये, टिळक रोड, पुणे येथे थांबला असताना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री. विजय कुंभार, यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, राम राजमाने, सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अमंलदार अमोल काटकर, नितिन जगदाळे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, संदीप शेळके, अतुल साठे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!