Homeक्राईमखुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवुन गुन्हे शाखेने लातुर येथुन केले जेरबंद

खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवुन गुन्हे शाखेने लातुर येथुन केले जेरबंद

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

गुन्हे शाखा पुणे शहर

फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आला होता. मयताचे डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली होती. मयताची ओळख पटवली असता त्याचे नाव हनिफ मुसा शेख, वय ३० वर्षे, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे असे असल्याचे समजले.

सदर बाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दिनांक १०/०५/२०२५ रोजी गु.र.नं.९२/२०२५, भा.न्या.सं. कलम १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. वरिष्ठांचे आदेशान्वये सदरबाबत गुन्हे शाखा युनिट ५ व ६ येथे गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता. वेगवेगळी पथके तयार करून अहोरात्र तीन दिवस तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण तसेच ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदरचा गुन्हा हा आरोपी नामे आसिफ युनूस शेख वय २५ वर्षे,रा.गल्ली नंबर ५, सय्यदनगर,हडपसर पुणे याने केला आहे व तो गुन्हा घडल्यानंतर त्याचे मूळ गाव शास्त्रीनगर,लातूर येथे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक १३/०५/२०२५ रोजी सदर ठिकाणी सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पो. हवा. प्रताप गायकवाड, पो. अं. अकबर शेख यांना रवाना केले होते.सदर आरोपीतास शास्त्रीनगर, लातूर येथुन ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट ५ कार्यालय, पुणे येथे आणुन सखोल तपास करता आरोपीताने जुने वादाचे कारणावरून मयताचे डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीतास पुढील तपासकामी फुरसुंगी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त(गुन्हे) श्री.निखिल पिंगळे, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पो.हवा बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, पो.अं. शेखर काटे, गणेश डोंगरे,नितीन धाडगे (गुन्हे शाखा युनिट ६) तसेच स. फौज. राजस शेख, पो.हवा. तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड,प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अकबर शेख, अमीत कांबळे, संजय दळवी (गुन्हे शाखा युनिट ५ ) यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!