Homeक्राईमखुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणारा कुख्यात गुंड...

खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणारा कुख्यात गुंड टिपु पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडळ पोलीसांनी केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर

रेकॉर्डवरील गुन्हेगार टिपु पठाण, व त्यांचा भाऊ इजाज पठाण यांनी त्यांचेसोबत ०७ ते ०८ साथीदारा सोबत घेवून बेकायदेशीर जमाव करुन वारंवार सय्यदनगर, हडपसर, पुणे येथील तक्रारदार महिलेल्या मालकीची सर्व्हे नंबर ७५ / ६ मधील १२९० स्के फुट मोकळ्या प्लॉटवर येवुन, ही जागा माझी असुन, सदर जागा मी माझा भाऊ इजाज पठाण यांचे नावाने खरेदी केली आहे. सदर जागेवर बांधलेले पत्र्याचे शेड काढून घ्या. नाहीतर जागा कशी खाली करुन ताब्यात घ्यायची हे मला चांगले माहिती आहे असे बोलुन, प्लॉटमधील पत्र्याचे शेड उचकटून त्यावर असलेले माझे नाव खोडून टिपू पठाण याने जागा पाहीजे असलेस २० लाख रुपयाची मागणी करुन आमचे सोबत वाद घालून जबरदस्तीने माझे प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिल्याने काळेपडळ पोलीस ठाणे गु.र.नं. १००/२०२५, भा.न्या.संहिता कलम ३०८(२), ३२९ (३), ३५१ (२), ३५२, १८९(१), १८९(२), १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील रेकॉर्डवरील आरोपी रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण यांने कव्वालीचे कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्यांचेवर पोलीसांकडून प्रतिबंधक कारवाई करुन १४ दिवस येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक नियुक्त करुन, तांत्रीक विष्लेशन व बातमीदारांमार्फत सय्यदनगर परिसरात शोध घेत असताना आरोपी इजाज पठाण हा सय्यदनगर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन शिताफ त्यास सय्यदनगर रेल्वे पटरीच्या जवळ ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव इजाज सत्तार पठाण, वय ३९ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असून त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. असून मा. न्यायालयाने त्याची दिनांक ०७/०४/२०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमुद गुन्ह्यात इतर आरोपींचा ०२ पथके नेमुण शोध घेवून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.

सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे, यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!