Homeक्राईमखंडणी विरोधी पथक २ ची मोठी कामगिरी; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अहिल्यानगर–संभाजीनगर...

खंडणी विरोधी पथक २ ची मोठी कामगिरी; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अहिल्यानगर–संभाजीनगर पाठलागानंतर जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर !

लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं.४९/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१),४९,३(५) व आर्म अॅक्ट ४(२५)सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ नुसार दिनांक ११/०३/२०२६ रोजी ०६/०० वा. गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध खंडणी विरोधी पथक ०२ कडील प्रभारी अधिकारी राम राजमाने व त्यांची टिम घेत होती.
खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार शेख, राऊत, रोकडे यांना गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे तालीम अली सय्यद वय ३९ वर्षे रा चुडामण तालीम भवानी पेठ पुणे हा पुणे अहिल्यानगर येथे असल्याबाबत माहीती मिळाली. मिळालेली गोपणीय बातमी त्यांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना सांगीतली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन व तांत्रीक विश्लेषण करुन सदर बातमीबाबत वरिष्ठांना सांगुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच पोलीस उप-निरीक्षक गौरव देव व स्टाफ यांच्या दोन टिम तयार करुन वरिष्ठांच्या आदेशाने अहिल्यानगरच्या दिशेने आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. अहिल्यानगर येथे गेल्यानंतर सदरचा आरोपी हा रिक्षा त्याचप्रमाणे वेगवेगळया खाजगी गाडया जागोजागी चेंज करुन आपला मोबाईल फोन बंद करुन पुढे संभाजीनगरच्या दिशेने गेल्याबाबतचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर टिम संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाली. तसेच सदरच्या आरोपीबाबत संभाजीनगर पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले. संभाजीनगरच्या अलिकडे वाळुज टोल नाका येथे पाठलाग करुन सदर आरोपीस स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने पकडण्यात आले.पुढील तपास लष्कर पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजन शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त,गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार कुसाळकर, रोकडे, परीट, राऊत, साहील् शेख व गणेश खरात यांनी सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!