Homeक्राईमखंडणी विरोधी पथक-२ ची धडाकेबाज कामगिरी; वाघोली गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद.

खंडणी विरोधी पथक-२ ची धडाकेबाज कामगिरी; वाघोली गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक २ गुन्हे, शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग कामी व गोपनीय माहिती काढुन गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले यांना गोपनिय बातमी मिळाली की, वाघोली स्टेशन गुन्हा रजि नंबर ३३/२०२२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (५), ३(५) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे मुसली मनासीर बेग (इराणी) वय ३७ रा.पठारे वस्ती लोणीकाळभोर पुणे येथे राहते घरासमोर बसल्याची गोपनीय माहिती मिळाली.

सदरची बातमी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, खंडणी विरोधी पथक -२, गुन्हे शाखा पुणे शहर कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन योग्य ती कारवाई करण्याबाबत मुफजल आदेश दिले. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कारखेले, जगदाळे, गोरे असे पठारे वस्ती लोणीकाळभोर येथे रवाना झाले. तेथे जावुन जमलेल्या जमावातुन त्यास शिताफिने ताब्यात घेण्यात आले.नंतर त्यास रिपोर्टाने वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदरच्या आरोपीवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४४६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम २०४,३१६ (२), ३१८ (४), ३(५) नुसार गुन्हा दाखल असुन त्यात देखील तो पाहीजे आरोपी असलेबाबत माहीती समजली आहे. वर नमुद आरोपीवर महाराष्ट्रातील विविध पोलीस येथे चेन स्नॅचिंगचे पोलीस बतावणी, वाहन चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजन शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, पो आयुक्त,गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलील अंमलदार नितीन मुंढे, कारखेले, जगदाळे, गोरे यांनी सदरची कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!