Homeक्राईमखंडणी विरोधी पथक ०१ ची धडाकेबाज कामगिरी — आंदेकर टोळीतील २ मोक्का...

खंडणी विरोधी पथक ०१ ची धडाकेबाज कामगिरी — आंदेकर टोळीतील २ मोक्का आरोपी ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर !

आज दिनांक 08/10/2025 रोजी खडकी पोलीस स्टेशन हद्दीत पार्किंग क्रमांक तीन, संगमवाडी, येथे *फरासखाना पोलीस स्टेशन कडील मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी* येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने खंडणी विरोधी पथक अधिकारी व स्टाफ यांनी 02 इसमास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

बातमी
पोहवा अमोल आवाड
पोहवा राजेंद्र लांडगे

आरोपीचे नाव
1. अमित सुधाकर बहादुरकर वय. 36 वर्षे, रा. सर्वे नंबर 13 दत्त मंदिराजवळ सातव वाडी हडपसर पुणे.
2. स्वप्निल विलास बहादुरकर वय. 37 वर्षे, चमडी गल्ली, श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, फ्लॅट नंबर तीन नाना पेठ पुणे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, मा. श्री सपोआ विजय कुंभार, मा. श्री वपोनी छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पो उप निरीक्षक राम पारवे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, रहीम शेख, रणजीत फडतरे, बाला रफिक शेख, अमर पवार,मंगेश गुंड, प्रवीण ढमाळ* यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!