Homeक्राईमखंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी एक देशी बनावटीचे...

खंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल व ०२ जिवंत राऊंड केले जप्त खंडणी विरोधी पथक गुणे शाखा ०१ ची दमदार कामगिरी

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर !

खंडणी विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल व ०२ जिवंत राऊंड केले जप्त
आज दिनांक २२/०९/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत कागदीपुरा परिसरात एका इसमाकडे गावठी कट्टा असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने खंडणी विरोधी पथक अधिकारी व स्टाफ यांनी एका इसमास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

बातमी – पोशी मयूर भोकरे
पोहवा अमोल आव्हाड

*आरोपीचे नाव* – ईश्वर प्रशांत तूपसुंदर वय. २२ वर्षे, रा. ८९६ कसबा पेठ, पुणे.

*जप्त माल* –
१. एक देशी बनावटीचे पिस्तूल अंदाजे किंमत ४०,०००/- रूपये
२. दोन जिवंत राऊंड किंमत अंदाजे २००/-

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, मा. श्री सपोआ विजय कुंभार, मा. श्री वपोनी छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पोउपनी रामेश्वर पारवे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, अमर पवार, गीतांजली जांभुळकर,* यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!