संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा !
दिनांक 03/08/2025 रोजी पोहवा रहीम शेख व पोहवा सयाजी चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मधील घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत PSI रामेश्वर पार्वे सोबत पोहवा रहीम शेख, अमोल आव्हाड, सयाजी चव्हाण यांनी जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे.
*मोक्का पाहिजे-*
*01) खडक पोलीस स्टेशन गु.र.नंबर 77/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2), 352 Arm act 4(25), सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 सह मोक्का कलम 3(1)(i),3(2),3(4) व इतर*
*2) खडक पो स्टे 259/2025 भा. न्या स 109, 118(2), 111(2)(ब), 311, 308(2), 61(2), 351(2), 352, आर्म ऍक्ट 4(25), क्री लॉं आम. 7, म.पो.का. 37(1)(3) 135,142 मोक्का 3(1)(I), 3(2), 3(4)*
*3) भारती विद्यापीठ – 231 / 2025, भा न्या स 118(2), 352*
मधील पाहिजे आरोपी ताब्यात घेतला आहे.
*आरोपी नाव- * अनस फिरोज खान, वय 21 वर्ष , रा. A.D. कॅम्प चौक,भवानी पेठ, पुणे*
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक, वपोनी शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, PSI रामेश्वर पार्वे , ASI रवींद्र फुलपगारे,
पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, रहीम शेख, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे* यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























