Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर आयोजित सर्वधर्मीय गणेश आरती २०२५ कार्यक्रमाबाबत

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर आयोजित सर्वधर्मीय गणेश आरती २०२५ कार्यक्रमाबाबत

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२/०९/२०२५ रोजी कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे विविधतेतील एकता, धार्मीक व सामाजीक सलोखा संकल्पनेतुन सर्वसमावेशक गणेशोत्सव उपक्रम मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारपडला.

या वेळेस अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०५ डॉ.राजकुमार शिंदे, तसेच माजी आमदार महादेव बाबर, माजी नगसेवक – विरसेन जगताप, साईनाथ बाबर, गफुर पठाण, तानाजी लोणकर, नंदाताई लोणकर, सहायक सरकारी अभियोक्ता कस्तुरे मॅडम, लष्कर न्यायालय पुणे, समीर शेख, अग्नीशमन अधिकारी, कोंढवा विभाग, उद्योजक अरुण खन्ना तसेच सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कामठे, यशराज टिळेकर, चेतन टिळेकर, प्रसाद बाबर, भरत आप्पा चौधरी, महेश भोईबार, आबीद सय्यद, हाजी फिरोज, किरण ठोसर, अमित जगताप, गौरव गायकवाड, राहुल कामठे, निनाद सणस, अस्लम बागवान, ओमप्रकाश राजपुरोहीत, अमोल धर्मावत, मेघशाम धर्मावत कोंढवा शांतता कमीटी, महिला दक्षता कमीटी, विघ्नहर्ता न्यास यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरीक्त येमेन व नायजेरिअन देशातील विद्यार्थी व कोंढवा परिसरातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले

होते.

या प्रसंगी मा. सह पोलीस आयुक्त यांनी जमलेल्या नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात सन २०२३ मध्ये कोंढवा पोलीस ठाणेकडुन आयोजीत केलेली सर्वधर्मीय गणेश आरती ही, जातीय सलोखा व सामाजीक सलोखा राखण्याकरीता अत्यंत उपयुक्त आहे, कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सदरची परंपरा चालु ठेवल्याने विविधतेतील एकता हा एक चांगला संदेश संपुर्ण समाजामध्ये जात आहे, तसेच चालु गणपती उत्सव व आगामी ईद ए मिलाद च्या व इतर सणांच्या शुभेच्छा दिल्या.

नमुद कार्यक्रमातुन “श्रद्धा भिन्न असु शकते परंतु करुणा, आदर समुदायांना एकत्र आणतो” असा संदेश जनमाणसात दिला गेला.

कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप व पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोनि मोहसीन पठाण व सपोनि सचिन थोरात यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!