Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, टायर दुकानामधून दुचाकी वाहनांचे नवीन टायर चोरणा-या...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, टायर दुकानामधून दुचाकी वाहनांचे नवीन टायर चोरणा-या चोरट्यास ३,५३, १७५/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह पकडुन ठोकल्या बेड्या.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर

काळेपडळ पो.स्टे. गु.रजि.नं.२८९/२०२५.बी.एन.एस.कलम ३०५,३३१ (४),३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पो.स्टे. कंडील तपास पथकातील अंमलदार पोलीस अंमलदार महादेव शिंदे व लक्ष्मण काळे हे पो.स्टे. हद्दीतील टायर चोरी झालेल्या ठिकाणी भेट देवून दाखल गुन्हयात चोरी करणारे अज्ञात चोरटयाची एकुण ४५ सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीत इसम याने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या रिक्षाचे क्रमांकाचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येणाऱ्या इसमाचे ओळख पटवून त्यांस जैन टाऊनशीप येथून ताब्यात घेतले व त्यांस त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने आपले नाव परवेझ लियाकत काझी, वय ४५ वर्षे, धंदा- रिक्षाचालक,रा.सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे अधिक तपास करता त्याने यापुर्वी उंड्री,महंदवाडी,हांडेवाडी तसेच लष्कर, गोकुळनगर परिसरातुन पहाटेच्या वेळी कटावणीने टायर दुरुस्ती व विक्री करणारे दुकानाचे लॉक तोडून सदरच्या टायरच्या दुकानातील नवीन दुचाकी टायरची चोरी करत असल्याचे सांगितले आहे. तरी नमूद आरोपीत इसम याच्याकडुन तपासादरम्यान खालील प्रमाणे गुन्हे हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच नमूद आरोपीत इसम याने गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व कटावनी हे त्याच्याकडून जप्त केले आहे.

अ.क्र. पो. स्टे

गु. रजि. क्र. व कलम

काळेपडळ

हस्तगत मुद्देमाल

किंमत २८९/२०२५ बी. एन. एस. कलम ३०५, १६ टायर, एक रिक्षा व १,९३,७००/- ३३१(३), ३३१(४) काळेपडळ | २९१/२०२५

कटावणी बी. एन. एस. कलम ३६ टायर

५५,५७५/-

३०५,३३१(३),३३१ (४)

काळेपडळ १३७६/२०२४

बी. एन. एस. कलम ३६ टायर

४५,९००/-

३३१ (३), ३०५

लष्कर

२८९/२०२४

बी. एन. एस. कलम १० टायर

२१,०००/-

३०५, ३३१ (१)

भारती

५८ टायर

५८०००/-

विद्यापिठ

वर नमूद आरोपीत इसम याचेकडुन एकुण ३,५३, १७५/- रुपये किंमतीचे दुचाकी गाड्यांचे टायर हस्तगत करून वरील गुन्हे उघडकिस आणले आहे.

सदरची कामगिरी ही  राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा.प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!