Homeक्राईमकबुतरांच्या वादातून खून; पुण्यात खंडणी विरोधी पथक 2 ची कारवाई, ४ आरोपी...

कबुतरांच्या वादातून खून; पुण्यात खंडणी विरोधी पथक 2 ची कारवाई, ४ आरोपी अटकेत

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक ०२ पुणे शहर !

दिनांक १८/०३/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक ०२ कडील अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पवार इन्क्लेव्ह सोसायटी शंकरमठ हडपसर पुणे या समोर असलेल्या मोकळया जागेत कबुतराची ढाबळ असुन पहाटेच्या सुमारास काही इसम हे कबुतराच्या ढाबळीजवळ उभे असल्याचे दिसल्याने त्यातील एक तरुणास संशयावरुन ०५ लोकांनी लाकडी बॅटने तसेच लाथा बुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केलेले आहे. सदरची बातमी पोनि राम राजमाने खंडणी विरोधी पथक ०२ यांना कळविली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन पोहवा राउत व पोहवा रोकडे यांना तात्काळ ससुन हॉस्पीटल येथे जावुन वरील घटनेच्या अनुषंगाने चौकशी करण्यास सांगीतली. पोहवा राउत व पोहवा रोकडे यांनी ससुन हॉस्पीटल येथे जावुन ४०नंबर वार्ड मध्ये चौकशी केली असता त्यांना संशयीत दोन इसम मिळुन आले. त्यांनी अॅब्युलस मधील आणलेला तरुण हा मयत झालेला होता. त्यांचेकडे सखोल व कसुन चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की आमच्या घरासमोर कबुतराच्या ढाबळीजवळ मयत इसम संशयास्पद उभा होता. कबुतरे चोरण्यासाठी हा इसम आला असावा असा आम्हास वाटल्याने आम्ही घरातील ०४ भावांनी त्यास लाकडी बॅटने तसेच लाथा बुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले असुन तो त्यात मयत झाला आहे. त्यानुसार वानवडी पो.स्टे. येथे गुन्हा रजि नंबर ९५/२०२२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३(१),१८९(२),१९१(२),१९१(३),१९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील आरोपी नामे १) गौरव विजकुमार माजी वय २२ रा. शंकर मठ पावर सोसायटी वैदवाडी हडपसर पुणे. २)सचिन विजयकुमार माजी २३ रा. सदर ३) मोनु विजयकुमार माजी वय २६ रा. सदर ४ ) बंटी विजयकुमार माजी वय १८ रा. सदर यांना मेडीकल तपासणी करुन रिपोर्टाने वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोहवा नितीन मुंढे,पोहवा कारखेले, पोहवा रोकडे, पोहवा राऊत, यांनी सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!