Homeक्राईमआयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावुन खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरुन...

आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावुन खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरुन नेणारे आरोपीतांना अटक केले.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स !ऑनलाईन पुणे  *

दि०३/०२/२०२५ रोजी फिर्यादी हे आयुवंविक उपचार
केंद्र धनवकडी पुणे येथे नोकरीस
असताना दोघेजण आयर्वेदिक उपचार केंद्रात येवुन त्यांनी आयुरवेदिक उपचाराची माहिती विचारली
असता मी त्यांना माहिती देवुन उपचारासाठी साठी कोणते तेल वापरायाचे आहे असे विचारले असता
त्यांनी तीळाचे तेल वापरण्यास सांगितले. त्या कस्टमरने मला9 तास उपचार घ्यावयाचा आहे असे
सांगितल्याने त्यावेळी त्याने त्याचे नाव रोहित वाघमारे असे असल्याचे सांगितले. उपचारा दरम्यान त्याने
फिर्यादीला धमकाविले त्यावेळी त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तुजर मी सांगेल तसे उपचार
केले नाहिस तर ‘ुझे आयुवँंदिक उपचार कें्र बंद करुन टाकेन असे संगुन जबदरसतीने उपचार
करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३
इसम रोहित वाधमारे याचे सोबत आले व आम्हाला
२०,०००/- रुपये दे नाहितर तुझा उपचार करीत असताना न कळत काढलेला व्हिडीओ ‘दाखवुन हा
ब्हिडीओ सोशल मिडीयावर ब्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी आमचेकडे पैसे नसल्याने
कांरुटरमध्ये ठेवलेले ८००/-रुपये जबदर्तीने धेवुन गेले त्याबाबत सदर इसमाविरूध्द दिनांक
०६०३/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.९४/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे
‘कलम ३०८(२),३०९(४),७४.७९.११५(२). ३५२,३५(२).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
होता.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल
गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी
सपोनि सागर पाटील व स्टाफ असे तपास करीत असताना तांत्रीक विष्लेशन करुन, संशयीत आरोपींचे
ठाव ठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करुन, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टाफचे
मदतीने आरोपीतांना ताब्यात धेवुन त्यांचे नाव पत्त विचारले असता त्यांनी १) रोहीत गुरुदत्त वाघमारे
वय २९ वर्षे मुळ रा.यशोदीप चोक चौधरी बिल्डीग वारजे माळवाडी एुण २ शुभम चांगदेव धनवटे वय
२० वर्ष रा. गणराजज कॉम्प्लेक्स फ्लॅट नं.१०९ दुसरा मजला आहिरे गेट उतमनगर.पुणे २)राहुल
ज्ञानेश्वर वाघमारे वय ३६ वर्ष रा. स.नं.४४ एसआरए बिल्डींग मामासाहेब मोहळ शाळेसमोर केळेवाडी
पौड रोड कोथरुड,पुणे असे सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता
त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवुन सदरचा प्रकार पुणे शहरातील वेगवेगळया
ते ८ ठिकाणी
केला असल्याचे देखील सांगितले आहे. सदरचे आरोपीना मा.न्यायालयाने दिनांक १२/०३/२०२५ रोजी
पर्यत पोलीस कोठडी दिली आहे.

अटक आरोपीतांकडे अधिक तपास करीता यातील आरोपी क्रमांक १) रोहित वाघमारे याचे
विरुध्द वारजे पोलीस ठाणे गुरजि.नं. ०७/२०२१ भांदवी ३५४ अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी
रोहित वाघमारेव आरोपी शुभम चांगदेव धनवटे याचे विरुध्द अंमोरा पोलीस सटेशन बीड गुरमिनं.
२०८/२०२४ भा.न्या.संहिता ३०४(४) अन्वये दाखल आहे. तसेच पाथर्ी पो.स्टे. जि. अहमदनगर
गुरजि.नं. ८५०/२०२४ भा.न्या.सं. ३०९(६) अन्वये दाखल असुन सदर गुन्हयात पाहिजे आरोपी
असल्याची माहिती मिळाली आहे
सदरची कामगिरी माअपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग.पुणे शहर श्रीप्रविणकुमार
पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२.पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा.सहा.पोलीस
आयुक्त ,स्वारगेट विभाग.पुणे श्री.राहुल आवारे. सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री.राहुल गौड पोलीस निरीधकागुने) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस
स्टेशन तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक सागर पाटील., सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस
अंमलदार अमोल पवार.बजरंग पवार.महेश मंडलिक, सागर सुतकर,किरण कांबळे.चंद्रकांत जाधव,
निखील राजीबडे प्रदिप रेणुसे,आकाश कितीकर.महेश भगत ,अमित पबमाळे,योगेश ढोले.खंडु शिंदेयांनी
केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!