Homeक्राईमआज दिनांक 22/03/2025 रोजी 18/20 वा. ते. 18/50. चे दरम्यान हजरत बिलाल...

आज दिनांक 22/03/2025 रोजी 18/20 वा. ते. 18/50. चे दरम्यान हजरत बिलाल मज्जिद शिवराय नगर बिबवेवाडी पुणे येथे रमजान सणाचे अनुषंगाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *

सदर इफ्तारपार्टी करीता मस्जिद चे ट्रस्टी,मौलाना,स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी संघाचे पदाधिकारी, व बिबवेवाडी पोलिस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी हजर होते.

सदर वेळी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर आक्षेपार्य पोस्ट टाकणारे लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तरी कृपया कोणीही आक्षेपार्य पोस्ट टाकू नये तसेच आगामी रमजान ईद, रामनवमी गुढीपाडवा या सणाचे वेळी शांतता राखावी धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. कोणताही मेसेज अगर कोणतेही गैरकृत्य निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाणेस संपर्क करावा या बाबत सुचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!