Homeक्राईमआगामी सण उत्सवाच्या काळात व रमजानच्या पवित्र महिन्यात काही एक अनुचित प्रकार...

आगामी सण उत्सवाच्या काळात व रमजानच्या पवित्र महिन्यात काही एक अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता, आज दि.22/03/25 रोजी सायं. 19/05 ते 19/35 वा सुमा. हडपसर गांधी चौक या ठिकाणी दंगा काबू योजना घेण्यात आली.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे शहर *

आगामी सण उत्सवाच्या काळात व रमजानच्या पवित्र महिन्यात काही एक अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता, आज दि.22/03/25 रोजी सायं. 19/05 ते 19/35 वा सुमा. हडपसर गांधी चौक या ठिकाणी दंगा काबू योजना घेण्यात आली.

         सदर दंगा काबू योजनेकरिता ०१ सपोआ, ०२ पोनि, ०६ अधिकारी, ३६ अंमलदार यांच्याकडे ०६ रायफल, ०१ गॅस गन, ०४ ढाली, ०४ जोडी शिनगार्ड, ०१ बॉक्स हॅन्डग्रेनेड, १५ लाठी हेल्मेट इ.साहित्यांचा वापर करून दंगाकाबू योजना प्रभावीपणे पार पडली. 

         सदर दंगकाबू योजना झाल्यानंतर गांधी चौक – आलमगीर मस्जिद,श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, नालबंद मस्जिद, भाजी मंडई, मंत्री मार्केट, हडपसर पोस्टे असा रूट मार्च काढण्यात आला. 

माहिती आदरपूर्वक सादर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!