Homeक्राईमअवैद्य गावठी हातभट्टी दारू अड्डयावर छापा मारुन ५३ कॅन व ०१ बॅरलमध्ये...

अवैद्य गावठी हातभट्टी दारू अड्डयावर छापा मारुन ५३ कॅन व ०१ बॅरलमध्ये भरुन ठेवलेली २०६५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु एकुण ४,१३,०००/-रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत, काळेपडळ पोलीसांची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे

पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे :- पुणे शहरात अवैध धंदे / वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार व सर्व अधिकारी, अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
वरिष्ठांनी दिलेले आदेशाप्रमाणे दिनांक ११/०६/२०२५ रोजी काळेपडळ कडील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार खोकले, पोलीस अंमलदार महादेव शिंदे असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदाराकडून गोपनीय बातमी मिळाली की, कंजारभाट वस्ती, संतोषनगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, पुणे येथे बांधकाम चालु असलेल्या बिल्डिंग जवळ एक इसम दारुचा साठा करुन त्याचे लोकांना दारुविक्री करीत आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे मा. मानसिंग पाटील, वपोनि साो.काळेपडळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वर नमूद पोलीस स्टाफ यांनी सापळा रचून हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेवून त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव नवीन दिलीप बिनावत, वय ५४ वर्षे, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकुण ५३ कॅन व एक बॅरल मध्ये भरुन ठेवलेली २०६५ लिटर तयार हातभट्टीची दारु किंमत ४,१३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत काळेपडळ पोलीस ठाणेस गु.र.नं. २२५/२०२५ भा. न्या. सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक, अमित शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार खोकले, पोलीस अंमलदार महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अमोल फडतरे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, पोलीस अंमलदार नितीन ढोले, पोलीस अंमलदार प्रविण कांबळे, पोलीस अंमलदार परशुराम पिसे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!