Homeक्राईमअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण : हडपसर पोलिसांच्या तपासाला यश, आरोपीला २० वर्षांची...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण : हडपसर पोलिसांच्या तपासाला यश, आरोपीला २० वर्षांची शिक्षा.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन २०१८ साली एका अल्पवयीन मुलीवर (निर्भया) ४२ वर्षीय वयाचा आरोपी नामे हेमंत कडुबा काथार याने लैंगिक अत्याचारकरुन (बलात्कार) केला होता. सदर बाबत हडपसर पोलीस ठाणेस पिडीतीचे आईने फिर्याद दिलेवरुन गु. र. नं. ५७६/२०१८ भा.दं.वि.क ३७६, ३७६ (२), (एफ) (आय) लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधि. कलम ४, ६, ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.

दाखल गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी शिंदे तात्कालीन नेमणुक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर (सध्या नेमणुक सांगली ग्रामिण) यांनी केला असुन आरोपी विरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याचा सेशनकोर्ट स्पेशल केस नंबर ३४०/२०१८ असा असुन सदर केस मा. डी. पी. रागीट कोर्ट जिल्हा व सत्रन्यायालय, शिवाजीनगर पुणे यांचे न्यायालयात दाखल होती.

सदर केसचे सुनावणी दरम्यान मा. सरकारी अभियोक्ता श्रीमती लीना पाठक यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट कामकाज पाहणारे हडपसर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार, संभाजी म्हांगरे यांनी सदर गुन्हयातील सर्व भौतीक व दस्तऐवजी पुराव्यांचे सुयोग्य व नियोजनबध्दरित्या मांडणी करुन ते वेळचेवेळी मा. न्यायालयात हजर केले.. त्याचप्रमाणे सदर केसचे सुनावणी दरम्यान केसमधील सर्व साक्षीदार व फिर्यादी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय मोगले यांनी ब्रिफकरुन दोषसिध्दीचे अनुषंगाने कौशल्यपुर्णरित्या प्रभावी प्रयत्न केले. त्यामुळे सदर केसचे सुनावणी अंती मा. न्यायालाने यातील आरोपीस दि. ०६/०५/२०२६ रोजी शिक्षादेश सुनावले आहेत.

सदर केसमध्ये आरोपीस मा. जिल्हा व सत्रन्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी भा.दं.वि.क ३७६, ३७६ (२). (एफ), ३७६ (३) तसेच ३७६ (३) (अ) सह लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधि. कलम ४, ५ (न), ६(१), ७, ८, ९, १०, ११ (२) भा.न्या.सं.क. २५८ (२) अन्वये दोषी ठरवुन त्यास २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५०,०००/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावासाचे शिक्षादेश सुनावले आहेत.

कामगिरी :

सदरची उत्कृष्ठ कामगिरी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर श्री सागर कवडे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे, यांचे मार्गदशनाखाली केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!