Homeक्राईमMCOCA (मोक्का) गुन्हयातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या छत्रपती संभाजीनगर येथुन आवळल्या...

MCOCA (मोक्का) गुन्हयातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या छत्रपती संभाजीनगर येथुन आवळल्या मुसक्या, आंबेगाव पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर 

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंन ११९ / २०२३ भा.द.वि.क. ३०७, ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) म.पो. अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५, मोक्का अॅक्ट कलम ३ (१) (ii) ३(२) ३(४) प्रमाणे दाखल गुन्हयातील मागील दोन वर्षापासुन फरार असलेला पाहिजे आरोपी नामे नवाज निसार सय्यद हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोहवा चेतन गोरे व हणमंत मासाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहीती वरिष्ठांना कळवुन त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, राकेश टेकवडे असे दिनांक १७/०७/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जावुन मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन पाहीजे आरोपी नामे नवाज निसार सय्यद याचा छत्रपती संभाजीनगर येथे शोध घेतला असता तो दिनांक १८/०७/२०२५ रोजी रात्री ०२:०० वाजता न्यु बायजीपुरा, मुसा चौक, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नवाज निसार सय्यद, वय २३ वर्षे, काम – व्यवसाय, रा. नबी अण्णा लाईन संतोषनगर, कात्रज, पुणे मुळ रा. पाशा भाई यांच्याकडे भाडयाने, न्यु बायजीपुरा, मुसा चौक, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगुन वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. राहुल आवारे, सहा पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ – २ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!