Homeक्राईमहडपसर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी हरवलेले दिड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल...

हडपसर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी हरवलेले दिड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल हडपसर पोलीसांकडूनत क्रारदार यांना परत.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे * 

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

कुटुंबासोबत दिनांक ०१/०४/२५ रोजी रात्री ०१/०० वा. सीएनजी भरण्याकरता बालाजी पेट्रोल पंप १५ नंबर या ठिकाणी आल्या असता गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांची यांची पर्स खाली पडली त्यामध्ये मंगळसूत्र वजन एक ते दीड तोळा, मोबाईल रेडमी, सर्व महत्त्वाचे कागदपत्र व कॅश १००० रुपये इतके होते. गॅस भरून घरी गेल्यानंतर पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले पर्स कुठेतरी पडली आहे त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला ती मिळून आली नाही

हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रारदार आले असता तपास पथक चे अंमलदार अविनाश गोसावी यांनी नमूद पर्सचा शोध घेतला. तसेच सीएनजी पंप या ठिकाणी जाऊन फुठेज पाहिले असता त्या ठिकाणी पर्स पडल्याचे दिसले व तक्रारदार यांच्या पाठीमागील गाडीतील व्यक्तींनी ती पर्स उचलली होती त्याप्रमाणे पाठीमागील गाडीचा नंबर काढून मालक व त्यानंतर ड्रायव्हर कविराज राठोड यांच्याशी संपर्क केला असता तो पॅसेंजर घेऊन लातूर येथे गेला होता. सुरुवातीला त्याने पर्स बद्दल माहिती नसल्याचे कळवले व नंतर त्याला सर्व फुटेज पाठवल्यानंतर फुटेज मधील व्यक्ती तुझ्या गाडीतील पॅसेंजर आहेत का विचारल्यानंतर त्यास विश्वासात घेऊन गाडी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणण्यास कळवले त्याप्रमाणे त्याने दिनांक ०२/०४/२५ रोजी रात्री १२ / ४० वा. गाडी पो स्टे. येथे आणली व रात्रपाळी ठाणे अंमलदार यांनी गाडीतील पॅसेंजर यांच्याकडून पर्स घेऊन ती तक्रारदार यांना सर्व सामानासहित सुखरूप परत दिली आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सारे पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!