संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
काल रोजी तक्रारदार नामे, विश्वजीत विजय करपे. रा. हडपसर हे कामानिमित्त बिबवेवाडी अप्पर डेपो या भागात आले असता, त्यांचा एप्पल कंपनीचा आयफोन 14 प्रो max एक लाख रुपये किमतीचा हा हरवल्याने सदर बाबत तक्रार घेऊन आम्ही तात्काळ तपास पथकाच्या मदतीने सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून, सदरचा मोबाईल ज्या इसमास मिळाला होता. त्याच्याकडून ताब्यात घेऊन तक्रारदार यांना तो आज रोजी समक्ष ताब्यात देण्यात आला आहे.
- तक्रारदार यांनी सदर बाबत पोलिसांचे आभार मानले.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























