Homeक्राईमदारु पिवून वाहन चालविल्याबद्दल मा. मोटार वाहन न्यायालयाने वाहन चालकास ठोठावली २००००/-...

दारु पिवून वाहन चालविल्याबद्दल मा. मोटार वाहन न्यायालयाने वाहन चालकास ठोठावली २००००/- रुपये दंड व ४ दिवस साधी कैदेची शिक्षा.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहन चालक मद्य प्राशन करुन वाहने वेगात तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दूर्लक्ष करुन धोकादायकरित्या चालवित असलेने वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे वाहनचालक स्वतःचे तसेच इतरांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण करत असतात. वाहनचालकांना वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेमार्फत दारु पिवून वाहन चालविणारे वाहन चालकांविरोधात मा. मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर, पुणे या न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येत असतो.

आज रोजी १. पिंपरी वाहतुक विभाग गु.र.नं ३७०५/२०२४ मोटार वाहन कायदा कलम १८१, १८४/१८५ मधील आरोपीत नामे दत्तात्रय आतिश टिपरे वय – २६ रा. साने चौक, चिखली पुणे तसेच २. पिंपरी वाहतुक विभाग गु.र.नं ३७०९/२०२४ २०२४ मोटार वाहन कायदा कलम १८१, १८४ / १८५ मधील आरोपीत नामे- राजकुमार गरजुप्रसाद भारती वय – ४५ वर्षे रा. गणेश मंदिर, नेहरू नगर, पिंपरी पुणे यांना मा. मोटार वाहन न्यायालयाने आज रोजी दोषी ठरवून सदर गुन्ह्याखाली अ. क्र १ यास २००००/- रुपये द्रव्यदंड व ४ दिवसांची साधी कैद तसेच अ.क्र २ यास २०००० /- रुपये द्रव्यदंड व ३ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावलेली आहे.

सदर केसकामी कोर्ट पैरवी म्हणून श्रेपोउनि. वसंत हिले, मसपोफौ. बहिरट, पोहवा.१५७९ बोडके, मपोहवा.८७० नरके, मपोहवा. २५६ कोंडे यांनी काम पाहिले आहे.

तरी स्वत:च्या व इतरांच्या जीवाच्या सुरक्षेकरिता तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी वाहनचालकांनी मद्यप्राशन तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या मादक पदार्थाचे सेवन करुन वाहने चालवू नयेत असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!