Homeक्राईमफुकट वडापाव दे असे सांगून जबरी चोरी करणारा पाहीजे आरोपी बिबवेवाडी पोलीसांच्या...

फुकट वडापाव दे असे सांगून जबरी चोरी करणारा पाहीजे आरोपी बिबवेवाडी पोलीसांच्या जाळ्यात.

संपादक फिरोज खाटीक:- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०६/०३/२०२५ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास महादेव वडेवाले, बी ४८, सुपर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दुकानाजवळ त्यांचे ओळखीचा भारत बडगुजर हा त्यांचे महादेव वडापावचे दुकानात येऊन फुकट वडापाव दे असे बोलून दमदाटी केली असता फिर्यादी यांनी वडापाव न दिल्याने फिर्यादी यांना दुकानाचे बाजूला बोलावून घेवून धक्काबुक्की व शिवीगाळ करून फिर्यादी यांचे खिशातील २२००/- रु. जबरदस्तीने घेऊन गेला म्हणून दि. ०७/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांनी कायदेशिर तक्रार दिली असता बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५२ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असता मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक साो.(गुन्हे) यांचे मौखिक आदेशान्वये दाखल गुन्ह्यतील पाहीजे आरोपी नामे भारत राजेश बडगुजर, वय ३७ वर्षे, रा. सी / ३ / २६, दुर्गामाता गार्डन जवळ, सुप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे याचा पोलीस उपनिरीक्षक येवले, पोहवा १२८६ गायकवाड, पोशि १००१९ ताकपेरे, पोशि. ८६०१ येवले, पोशि ५९६१ काळे असे शोध घेत असताना दि. १८/०३/२०२५ रोजी पोलीस शिपाई १००१९ ताकपेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून अंबामाता मंदिर सुखसागर नगर, बिबवेवाडी, पुणे येथून आरोपी नामे भारत राजेश बडगुजर, वय ३७ वर्षे, रा.सी/३/२६, दुर्गामाता गार्डन जवळ, सुप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे दाखल गुन्ह्यातील जबरी चोरी केलेल्या रकमेबाबत तपास केला असता ती त्याने मौजमजेसाठी खर्च केलेबाबत सांगितले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा.पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, रक्षित काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!