Homeक्राईमपरिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील...

परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा…

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

सदर घटना ही डिसेंबर २०१७ मध्ये वाकवस्ती, झोरेवस्ती, पांडवदंड, फुरसुंगी, पुणे येथे फिर्यादी यांचे राहते
घरी घडली आहे. यातील आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे, वय २७ वर्षे, रा. पुयना समाज मंदिराशेजारी, पाण्याचे
हापश्यासमोर, पोस्ट सांडस, ता. कळमनुरी, जि. हिंगोली याने यातील अल्पवयीन पिडीत निर्भया ही घरामध्ये एकटी
असल्याचा व घरामध्ये अंधार असल्याचा गैरफायदा घेऊन तसेच ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणिव असताना
घरामध्ये घुसुन तिचेशी जबरदस्तीने संभोग करुन तिला गर्भवती केले व हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी
दिली. म्हणून फिर्यादी / अल्पवयीन पिडीत निर्भया हिने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक
२७६/२०१८ भा.दं.वि. कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम
सन २०१२ चे कलम ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास
सदर गुन्हयाचा तपास श्रीमती. कल्याणी शिंदे, म. सहा. पोलीस निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध
मा.न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा स्पे. ( चाईल्ड प्रोट.) केस क्र. ३२९/२०१८ असा
आहे.
शिक्षा
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय,
शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक २१/०३/२०२५ रोजी आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे यास २० वर्षे सश्रम कारावास
व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
कामगिरी
सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी वकील श्री. विलास घोगरे-पाटील, कोर्ट पैरवी श्री. संभाजी म्हांगरे व श्री.
ए. जे. गोसावी यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस
उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोहवा ४९५४ म्हांगरे, पोहवा ३२४ गोसावी व नमूद गुन्हयाचे
तपासी अधिकारी मसपोनि श्रीमती. कल्याणी शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
सोबत – कोर्ट आदेश.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!