Homeक्राईमकाळेपडळ पोलीसांची दमदार कारवाई !अवैद्य गावठी हातभट्टी दारूचा साठा उध्वस्त...

काळेपडळ पोलीसांची दमदार कारवाई !अवैद्य गावठी हातभट्टी दारूचा साठा उध्वस्त करुन ३,०८,९००/-र. कि.चा मुदेमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे ! *

मा. पोलीस आयुकत्त सो, पुणे शहर यांनी पुणे शहराम्ये कोणतेही अवैध धंदे चालणार नाही असे
आवेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मानॉसिंग पाटील, वारिक पोलीस निरीसक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे
शहर यांनी तपास पथक अंमलदार यांना अवं धंेव वाहतुक यावर कारवाई करणेवावत सुचना दिल्या
होत्या
वरिष्ठांनी दिलेले आदेश/ सुचनांप्रमाणे दिनांक ०४/0३/२०२५ रोजी काळेपडळ पोस्टे कडील सहा
पोलीस निरीक्षक गायकवाड सपोफौ रमेश गरुड, पोलीस हवालदार ३९७७ दाऊंद सय्यद, पोलीस हवालदार
अमोल फडतरे, पोलीस हवालदार ७९५० संजय देसाई, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस
अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार शाहिद शेख
असे पोलीस ठाणे ह्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद यांना गोपनीय
बातमी मिळाली की, स. नं. १३. आदर्श नगर,
हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ एरुळी देवाची, पुणे येथेइसम नामे
अजित संतोष जयस्वाल राहणार काळेपडळ, हडपसर,
पुणे हा एका पत्राचे शेडमध्ये गावटी हातम्ी दारु
काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, वाहतुक करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असलेची
बातमी मिळाल्याने बातमीच्या आधारे मा. मानसिंग पाटील, वपोनि सो.काळेपडळ पोलीस ठाणेव वर नमूद
पोलीस स्टाफ यांनी स.नं. १३., आदर्श नगर, हांडेवाडी ट्रेड पारक जवळ एरळी देवाची, पुणे येथे सापळा
रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु विक्री करीत असणारा इसम
अजित संतोष जयस्वाल यास ताब्यात घेवून सदर ठिकाणावरन तयार हातभट्टीच्या  दारुने भरलेले एकुण ४४
कॅनमध्ये भरुन टेवलेली १,५४० लिटर गावठी दारुचा साठा एकुण ३,०८,९००/- रु.कि.चा मुदेमाल जप्त
करुन साठा करणेकरीता बनविण्यात आलेले पत्राचे शेड जेसीबीच्या सहाय्याने एध्वस्त करण्यात आले आहे,
त्याबाबत काळेपडळ पोलीस ठाणेस गु.र.नं.५५/२०२५ भा.न्या.सं.कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र
दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ई) (ड) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्माचा
पुढील तपास सहा पोलीस निरीशक शेटे हे करीत आबहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार
शर्मा, पोलीस सह आयुक्त सो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादशिक
विभाग, मा. डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो. परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली
मा.सहार्यक पोलीस आयुक्त सो.धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे. मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस
निरीभक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहा पोलीस निरीसक गायकवाड, सपोफो
रमेश गरुड, पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलीस हवालदार अमोल फडतरे. पोलीस हवालदार
७९५० संजय देसाई, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस हवालदार ४७१७ कांबळे, पोलीस
अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम  तांबोळी, पोलीस अंमलदार शाहिद शेख
यांचे पथकाने करुन प्रशांसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!