Homeक्राईमपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागने वेश्याव्यवसायातुन केली ०४...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागने वेश्याव्यवसायातुन केली ०४ परदेशी पिडीत महिलांची सुटका…

संपादक: फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक- २४/ ०२/ २०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष,गुहे शाख येथील
पोलीस अधिकारी व अंमलदार असे हजर असताना गुप्त बातमीदारामारफंत माहिती मिळाली की, एक
परदेशी महिला दलाल ही ग्राहकांना व्हाट्सऑप कॉल करुन लोणावळा, परिसरात व्हिला बुक करण्यास
सांगुन तेथे परदेशी महिलांना घेुन येवुन त्यांचे कडुन पैशाचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करुन घत
आहे.
त्या अनुषंाने वरिष्टांचे सुचनेनुसार अरनतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गु्हे शाखा
येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कारवाईचे नियोजन करुन बनावट ग्राहकांकरवी हंजवडी
पोलीस स्टेशन हदीतील कासारसाईं येथील एक ब्िला बुक
करुन सदर परदेशी एजंट महिलेस
सांगितले असता सदर टिकाणी एजंट परदेशी महिलेने ०४ परदेशी पिडीत माहिला घेवुन आली असता
रात्रौ २३/०० वा चे सुमारास हिंजवडी पोलीस स्टेशन हदीतील कासारसाई येथील सु्य विला येथे छापा
टाकुन ०१ पर्देशी महिला दलालास ताब्यात घेवुन तिचे ताव्यातुन रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर
साहित्य असा एकुन २०,०२०रु कि. मुद्दमाल हस्तगत करुन
०४ परदेशी पिडीत महिलांची सुटका
करण्यात आलेली आहे. सदरबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला असून
पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकष घाडेग  हे करीत आहेत
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुकत, डॉ.भ्री
शशिकांत महावरकर, मा.अपर पोलीस आयुक्त सो श्री. वसंत परदेशी, मा.पोलीस उप आयुक्त, गुहे
श्री. संदिप डोईफोडे, मा.सहा.पोलीस आयुक्त डॉ.श्री.विशाल हिरे यांच्या मा्गंदर्ंनाखाली वपोनि
श्री.दिगंबर सूर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट,
निलम बुचडे, संगिता जाधव यांनी केली आहे
भागवंता मुहे, मारुती करचंडे, गणेश कारोट, मुकुंद वारे, महिला पोलीस अंमलदार श्रद्ध भरगूडे नीलम बुचडे संगीता जाधव यांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे ते झारखंड: कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मुलगी सुखरूप ताब्यात, फेक किडनॅपिंग रॅकेटवर गुन्हा...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १८/०६/२०२६...

कोंढवा पोलीस स्टेशन हदिदतील आरोपी कडुन किंमत रु. २४,२००/- रु.कि.चा गांजा अंमली पदार्थ जप्त...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * कोंढवा पुणे परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुशंगाने कारवाई...

कामाच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणा-या परप्रांतीय आरोपीस मध्यप्रदेश मधून बिबवेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! बिबवेवाडी पोस्टे...

गुटखा माफियांवर कोंढवा तपास पथकाचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १४.०६.२०२६...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; १४.५१ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०६/२०२६...

error: Content is protected !!