Homeक्राईमहिंजवडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी ! उच्च शिक्षित इंजिनियरला लपटॉप व...

हिंजवडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी ! उच्च शिक्षित इंजिनियरला लपटॉप व मोबाईल चोरिच्या गुन्ह्यात ठोकल्या बेड्या.

संपादक : फिरोज खाटीक :- 724910166

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हिंजवडी पोलीस ठाणे येथे मुकाईनगर येथील पी. जी. मधुन १ लॅपटॉपव १ मोबाईल फोन चोरी

झालेबाबत हंजवडी पोलीस ठाणे येये गु.र.नं ८९/२%२५, भा.न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल

झाला असता पोलीस टाणे हदीत पी. जी. मधुन मोबाईल व लॅपटॉप चोरी होत असत्याने कनहेया थोरात

वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना

सदरच्या गुन्हयांना आळा घालुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. दाखल

गुन्हयाचा तपास करीत असताना हिंजवडी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार कारभारी पालवे व ओम कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत सदरचा गुन्हा हा साखरेवस्ती हिंजवडी पुणे

येथील पी.जी.मधे राहणाचया मुलाने केला आहे. त्यावेळी तपास पथकातचे प्रभारी सहा.पोलीस निरी्षक

सोमनाथ पांचाळ, सपोफौ नरेश बलसाने, पो.शि

२२८४ कारभारी पालवे, पो.शि. २४०१ ओम कांबळे

पो.शि.२२८४ रवि पवारवं पो.शि. २६३३ विशाल भोईर यांना हिराई सिताई मंदीराजवळ पारखेवस्ती

साखरेवस्ती, हिंजवडी पण येथे सापळा लावुन थांबले असता बातमीदाराने सांगितलेल्या ‘वर्णनाचा एक

इसम स्काय लाईन नावाचेपी. जी. मधुन बाहेर येताना दिसला त्यास ताब्यात घेवुन त्याचे नावव पत्ता

विचारला असता त्याने त्याचे नाव व पता निखील वसंत ख्राडे कय २९ वषें मुळ रा.मु राजगुरुनगर पो.पुसद

ता.पुसद जि.यवतमाळ सध्या रा. स्काय लाईन पी. जी. हिराई सिताई मंदीराजवळ साखरेवस्ती, हिंजवडी

पुणे. असे संगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात गुन्हयातील चोरीस गेलेला वन प्लस

कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला. त्यानंतर त्यास दाखल गुन्हयात अटक करुन तपासाअंती व्याचेकडुन

एकुण ₹,५०,०००/- रुपये किंमतीचे २लँपटॉप व 20 महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात असुन

दाखल ग्हयाचा अधिक तपास नरेश बलसाने सपोफौ हिंजवडी पोलीस ठाणे हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी िचवड,

मा श्री.शशीकांत महावरकर सो, सह पोलीस आयुक्त पंपरी चिचवड, मा.भी. वसंत परदेशी साो अपर पोलीस

आयुक्त पंपरी चिचवंड, मा. श्री. विशाल गायकवाड साो पोलीस उप आयुक्त परि २ पिपरी चिचवड, मा.

श्री. सुनिल कुहाडे सो सहा. पोलीस आयुकत वाकड विमांग पिंपरी चिचवड यांचे मा्गंदरशंनाखाली

हिंजवडी पोलीस सेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैन्हया थोरात, पोलीस निरीक्षक गु्हे ऋषीकेश घाइगे

तपास पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे

पोलीस अंमलदार नरेश बलसाने, योंगेश शिंदे, कैलास केंगले, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, कारभारीपा लवे, रवि पवार, विशाल भोईर, ओमप्रकाश कांबळे व मंगेश लोखंडे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!