Homeक्राईमरात्रगस्त दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई खंडाळा यास टमटम मध्ये चोरीचा...

रात्रगस्त दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई खंडाळा यास टमटम मध्ये चोरीचा डिस्कसह टायर असा एकूण 2लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना पकडले

संपादक : फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

रात्रगस्त दरम्यान लोणंद पोलीस स्टेशनची दमदार 

 कामगिरी खंडाळा यास टमटम मध्ये चोरीचा

 डिस्कसह टायर असा एकूण 2लाख 70 हजार

रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना पकडले…

लोणंद येथे शास्त्री चौक येथे रात्रगस्त करताना लोणंद पोलिसांनी रोहीत ओमप्रकाश विश्वकर्मा वय 23 रा. लोणंद ता. खंडाळा यास टमटम मध्ये चोरीचा डिस्कसह टायर असा एकूण 2लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना पकडले असून त्याच्यावर लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल भोसले यांनी विभागीय रात्रगस्त ही सतर्कपणे करणेबाबत सुचना दिल्या होत्या. विभागीय रात्रगस्त करत असताना दिनांक 11/2/2025 रोजीचे पहाटे 03.00 वाजताचे सुमारास लोणंद ता. खंडाळा गावचे हददीत शास्त्री चौक येथे एक संशईत महींद्रा कंपनीची जिते टमटम क्रमांक एम.एच.11.सी. एच. 4628 ही पाठीमागे हौदयामध्ये नवीन
टायर भरुन जाताना दिसुन आली. तिचा पाठलाग करुन टमटम थांबवले असता चालक रोहीत ओमप्रकाश विश्वकर्मा वय 23 रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा हा त्यामध्ये मिळुन आला. त्यावेळी त्यास गाडीमध्ये असलेले टायर याबाबत माहीती विचारली असता त्याने असमाधानकारक माहीती देवून उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. त्याचे ताब्यात 1 लाख रुपये किंमतीचा महींद्रा कंपनीची जिते टमटम क्रमांक एम.एच.11.सी.एच. 4623 ही त्यात 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे डिस्क असलेल्या टायर व 42 हजार रुपये किमतीचे टायर असा चोरी केलेला मुददेमाल मिळुन आला आहे. त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे पोकॉ. शेखर शिंगाडे यांनी फि्याद दिली असुन गुन्हयाचा तपास पोहवा सर्जेराव सुळ हे करीत आहेत
सदरची कारवाई लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल बी. भोसले , पोउन विशाल कदम, देवेंद्र पाडवी, सर्जराव सुळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, विठठल काळे, रमेश वळवी, केतन लाळगे, अंकुश कोळेकर, सतीष दडस,
जयवंत यादव, संजय चव्हाण, होमगार्ड रविंद्र व्हटकर, दत्तात्रय येळे, अमर शेळके यांनी कारवाईत सहभाग घेतला
फोटो ओळ -जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात खंडणी विरोधी पथक २ ची मोठी कारवाई – ३ सराईत आरोपी अटक, गावठी...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * मा. वरिष्ठांचे आदेशाने पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ रोजी पर्यंत...

सीसीटीव्हीच्या आधारे बाणेर पोलिसांची मोठी कारवाई.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि.१२/०४/२०२६ रोजी यातील फिर्यादी व त्यांचा ऑफीसमधील...

वेश्याव्यवसायातुन ०१ मुलीची सुटका करून ०१ महिला आरोपीस अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

युनिट-६ गुन्हे शाखे ची धडक कारवाई आरोपीतांकडुन ०१ गावठी पिस्टलसह, ०२ जिवंत काडतुसे जप्त .

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट-६, गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ रोजी पर्यंत अवैधरीत्या...

पुण्यात वानवडी पोलिसांची मोठी कारवाई: फरार आरोपीसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. २१/०४/२०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं....

error: Content is protected !!