Homeक्राईमसराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त खंडणी विरोधी पथक...

सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त खंडणी विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी

संपादक : फिरोज खाटीक 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त खंडणी विरोधी पथक १ ची
दमदार कामगिरी…

शहर, ना आयुक्त सो. गुन्हे. पुणे शहर यांनी पुणे शहर आयुक्तालयात दिनापरवान पाहिजे, फरारी व तडीपार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.
त्याअनुशंगाने दिनांक १०/०२/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोना / ६४५० प्रफुल्ल चव्हाण व पोशि/८१९३ अमर पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. एक इसम एनडीए खडकवासला रोड घायडे, पुणे येथे पिस्टल बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेथे जाऊन सापळा रचून बातमीप्रमाणे वर्णनाचा इसम व त्याचा आणखी एक साथीदार यांना ताब्यात घेत त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे (१) अनिकेत विनायक जाधव, वय २४ वर्ष, रा. गारमळा, खंडोबा मंदिराजवळ लेन नं १०/१५, पुणे (२) गणेश तानाजी किवळे, वय २३ वर्ष, रा. सिंहगड किरकीटवाडी रोड, नांदोशी अर्थव जनरल स्टोअर समोर नांदोशी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अगझडती घेतली असता अनिकेत विनायक जाधव याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल जिवंत काडतुस व गणेश तानाजी किवळे याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवत काडतुस असा एकूण ४५६००/- रु कि मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध उत्तमनगर पो स्टे गुर १०/२०२५ आर्म अॅक्ट ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) राह १३५ अन्वये गुन्हा नोव करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरचे दोन्ही आरोपी हे हि रोड पो.ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पुढील तपास सपोनि राजेश माळेगावे, खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करता आहेत.
सदरची कारवाई

मा. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. निखील पिंगळे, पोली उप आयुक्त (गुन्हे), मा. गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे शाखा पांच्या मार्गदर्शन सुचनेनुसार खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरोध राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार प्रफुल दान दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सी भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, रविंद्र फुलपगारे, प्रविण प्रमाळ, अमर पवार यांनी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!