Homeक्राईमपिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

* पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!
पुण्यातील पिसोळी परिसरातील ARV Imperial सोसायटीमध्ये फ्लॅटला आग लागल्याची घटना आज, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजून ४० मिनिटांनी घडली.
कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
C-402 मधील 2 BHK फ्लॅटमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी प्रसंगावधान राखत फ्लॅटमधील किचनमध्ये असलेले दोन गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले.
त्यानंतर होजरीलच्या सहाय्याने पाणी सोडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली.
या आगीत फ्लॅटमधील संपूर्ण फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि पुस्तके जळून खाक झाली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा धोका टळला.
आग विझवण्यासाठी एक अग्निशमन वाहन आणि एका मोठ्या पाण्याच्या टँकरची मदत घेण्यात आली.
या बचावकार्यामध्ये कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे स्टेशन ड्युटी ऑफिसर समीर शेख, वाहनचालक प्रशांत भंडारे व नाईक, फायरमन रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, आशितोष पवार, तसेच मदतनीस गोविंद गित्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पिसोळीतील या आगीचे कारण आणि नुकसानीचा नेमका तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

error: Content is protected !!