Homeक्राईमखंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर !

दि. ३०/०६/२०२६ रोजी आंबोली पोलीस स्टेशन, बृहनमुंबई गु.र.नं.५९७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) मधील चोरीस गेलेली फॉरर्चुनर वाहन कार क्रमांक GJ-06 RD-8005 व ती चोरणारा इसम हा पुण्यात कार विक्रीसाठी येणार असल्याबाबतची बातमी पो.हवा. रहीम शेख व पो.शि. मयुर भोकरे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत मिळाल्याने त्यास खंडणी १ कडील पथकाने सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीचे नाव अनिस अमीर शेख, वय २८ वर्षे, रा.पाटील नर्सरी जवळ, भोंडवे वस्ती, रावेत, पुणे याच्या ताब्यातुन एक काळ्या रंगाची फॉरर्चुनर कार त्याची जु.वा.किं.अं. ३०,००,०००/- रुपयाची मिळून आली. त्याचा चासिज क्रमांक MBJBE3FS5014816590925 त्याचा इंजिन क्रमांक 1GDA912042 असा आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गौहर हसन (भा.पो.से.), मा. सहा. पोलीस आयुक्त शैलेश संखे, मा. पोलीस निरीक्षक महेश सागडे, सहा. पो. निरी. प्रसन्न जहऱ्हाड, सहा. पो. फौ. रणजित फडतरे, पो.हवा. रहीम शेख, पो.हवा. बाबा दांगडे, पो.हवा. सयाजी चव्हाण, पो. हवा. अमोल आवाड, पो.हवा. सोमनाथ कांबळे, पो. हवा. अतुल साळवे, पो.हवा. बाला रफी शेख, पो.हवा. दुर्योधन गुरव पो.हवा. राजेंद्र लांडगे, पो.हवा. नितीन बोराटे, पो.शि. मयुर भोकरे, पो.शि. सुहास जगताप यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.०९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! काळेपडळ पोलीस...

मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणारा चोरटा आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! मौजमजेसाठी मोटारसायकल...

लोहगडवरील ‘अपघात’ निघाला खून; होणाऱ्या पत्नीने प्रियकरासह रचला कट, दोघे अटकेत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन...

मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या दोघांना चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!