Homeक्राईमविधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधीसंघर्षीत बालक वंडरसिटी रोडवरील मोकळया जागेमध्ये चोरीची रिक्षा व दुचाकी गाडी पार्क करुन थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे वंडरसिटी रोडकडून सावंत विहारकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता तेथे एक विधीसंघर्षात बालक हा एक रिक्षा गाडी क्रमांक MH12.QR.3784 व दुचाकी डिओ गाडी क्रमांक MH12QQ7182 या दोन वाहनांसह मिळुन आल्याने, त्या वाहनांबाबत त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे साथीदारांसह सदरची वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन, सदरची वाहने जप्त करण्यात आली आहेत. नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे केले तपासामध्ये त्याने त्याचे दोन साथीदारांसह आणखीन होंडा शाईन दुचाकी गाडी क्रमांक MH12KZ6111 ही दुचाकी गाडी चोरी केल्याचे सांगितले आहे.

नमुद विधीसंघर्षीत बालकाकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील खालील प्रमाणे वाहन

चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत

गुरनं कलम

३१८/२०२६

३१९/२०२६,

४७४/२०२५

भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

जप्त वाहन तीन चाकी रिक्षा

MH12.QR.3784 डिओ दुचाकी वाहन

२ MH12QQ7182 शाईन दुचाकी वाहन MH12KZ6111

किंमत

१)१,००,०,०००/-

२)६५,०००/-

३) ७०,०००/-

एकुण २,३५,०००/- रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली आहे

सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!