Homeक्राईमलक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहिजे आरोपी साजिद ऊर्फ डीजे शेख अटकेत, पिस्टल...

लक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहिजे आरोपी साजिद ऊर्फ डीजे शेख अटकेत, पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.

मुख्य संपादक :- इमरान शेख : 9270161610

संपादक :- फिरोज खाटीक : 9284524906

! लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वरिष्ठांचे आदेशान्वये लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हद्दीत काँबिग ऑपरेशन दरम्यान पोलिस अंमलदार अक्षय शिंदे, कादीर शेख, अमोल गायकवाड यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दि.३१/०५/२०२६ रोजी पहाटे येरवडा पोलीस स्टेशन, पुणे, गु.र.क्र. १८५/२६, भा.न्या.सं. कलम ११८ (१), ११७(२), ११५(२), १८९(२), १९०, १९१(३), ३५२, ३५१ (२) सह आर्म ऍक्ट ४, २५ मधील पाहिजे आरोपी नामे साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख, वय २० वर्षे, रा. कामराजनगर, येरवडा, पुणे हा त्यांच्या राहत्या घरी येणार आहे. सदरची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविण्यात आले असता त्यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते व तपास पथकाचे सपोनि दत्तात्रय लिंगाडे, सपोनि रविकांत नंदनवार, पोलीस स्टाफ असे पाहिजे आरोपीताचा घरा जवळील परिसरात जावुन रेकी करुन सापळा रचला असता नमुद पाहिजे आरोपी हा घरामध्ये लपुन बसला होता. सदरवेळी रुममध्ये प्रवेश केला असता रुममधुन २ इसम हे पहिल्या माळयाच्या खिडकीतुन बाजुच्या रुमवर उतरुन पळुन जाताना दिसुन आले व आजुबाजुच्या घराच्या पत्रावरुन व स्लॅबवरुन पळु लागले. सदर वेळी त्यांचा पाठलाग करुन इसम नामे १) साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख, वय २० वर्षे, रा. अंचु चायनीज समोरील गल्ली, कामराजनगर रोड, कामराजनगर, येरवडा, पुणे २) शुभम राजेंद्र बोत, वय २६ वर्षे, रा. सर्वे नं.४७, ढवळे वस्ती, भारत फोर्ज रोड, गणपती मंदीर जवळ, घोरपडी गाव, पुणे यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. पाहिजे आरोपी साजिद ऊर्फ डिजे मोहम्मद शेख यांची पंचांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आल्याने वर नमुद दोन्ही इसमाना पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पो.उप-आयुक्त परीमंडळ ०४. श्री चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलिस आयुक्त, येरवडा विभाग श्री सुनिल जैतापुरकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. उमेश गित्ते, तपास पथकाचे सपोनि दत्तात्रय लिंगाडे, सपोनि रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, भिमराव कांबळे, अमोल वायाल, कादीर शेख, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अतुल जाधव, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, सचिन कचेकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ची धडक कारवाई; २१ लाखांचा एम.डी. साठा हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर ! मा. वरिष्ठांनी अंमली पदार्थाचे...

मौजमजेसाठी सायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक येरवडा पोलिसांच्या ताब्यात; १५ सायकली जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपुर चाळ या भागात सायकल चोरीच्या...

मोकामधील फरार घायवळ टोळीचा आरोपी सचिन घायवळ राजस्थानमधून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-०३ची मोठी कामगिरी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ०३ गुन्हे शाखा, पुणे शहर ! कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.सं.क...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार आरोपींसह ३ जणांना अटक, २ गावठी पिस्टल व...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर  ! मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे...

कोंढवा बु. येवलेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी दारू विक्रेत्यास MPDA अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध.

0
मुख्य संपादक : इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे...

error: Content is protected !!