Homeक्राईमपुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बिबवेवाडीतील स्पा सेंटरवर छापा, २ पीडित...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बिबवेवाडीतील स्पा सेंटरवर छापा, २ पीडित मुलींची सुटका.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर !

दिनांक १६/०५/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून “विश्वा आयुर्वेदिक उपचार केंद्र” सर्वे नं ६३५, श्रेयस निंबस सोसायटी फ्लॅट नं ०४, शनी मारुती मंदिरासमोर, महेश सोसायटी, बिबवेवाडी, पुणे येथे महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर श्री. छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक यांचे साहयाने सदर बातमीची खात्री करुन “विश्वा आयुर्वेदिक उपचार केंद्र” येथे अचानक छापा टाकुन स्पा मसाज सेंटर मध्ये आणलेल्या ०२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच महिला आरोपी किरण भरतराज अवदुते, वय ३० वर्षे, रा, ए-११/०९, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे यांचे विरुध्द दि. १६/०५/२०२६ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे भा.न्या.स.क.१४३, (१) (३), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.-४, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर श्री. छगन कापसे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, केदार, रसाळ, कोंडे, व इंगळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!