Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई: बलात्कार प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद.

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई: बलात्कार प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर !

सन २०२४ रोजी पासुन ते दि. १६/०३/२०२६ रोजी पर्यंत फिर्यादी व आरोपीचे राहते घरी गुन्हयातील आरोपीने फिर्यादी यांचे मुलीशी वारंवार त्याचे जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले तसेच अश्लिल व्हिडिओ व फोटो काढून, ते व्हायरल करेल अशी फिर्यादी यांना धमकी दिली म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. १११/२०२६, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ६४ (२) (एम), ११५(२), ३५१ (२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपी काशिराम चंद्रकांत म्हस्कले वय २२ वर्षे, रा. हरीओम निवास मांगडेवाडी कात्रज पुणे याचा मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, मंगेश गायकवाड हे आरोपीचे मोबाईल फोन, व इस्टाग्राफ अकाऊंन्टचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याचा शोध घेत असताना तो खरबवाडी, ता अहमदपुर, जि. लातुर येथे असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे त्यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केली असून. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात या करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री राजेश बनसोडे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्री. मिलिंद मोहीते मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, मंगेश गायकवाड, सागर बोरगे, महेश बारवकर, किरण साबळे, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!