Homeक्राईमवाघोलीत गुन्हे शाखेची धडक कारवाई : गुटखा व विदेशी सिगारेटसह ४.३२ लाखांचा...

वाघोलीत गुन्हे शाखेची धडक कारवाई : गुटखा व विदेशी सिगारेटसह ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ७ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि. २८/०४/२०२६ रोजी युनिट ७ गुन्हे शाखा कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून गायत्री पार्क, लेननंबर १, उंद्रे हॉस्पीटलचे मागे, वाघोली केसनंद रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे. येथील बिल्डींगचे पार्कीगमधील खोलीमध्ये इसम नामे १) जहीर नुरमोहम्मद शेख, वय ४० वर्षे, पत्ता गायत्री पार्क, लेन नंबर १, उंद्रे हॉस्पीटलचे मागे, वाघोली केसनंद रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे. २) अकील नुरमोहम्मद शेख, वय ३८ वर्षे, पत्ता गायत्री पार्क, लेन नंबर १, उंद्रे हॉस्पीटलचे मागे, वाघोली केसनंद रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे. यांनी प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याचा मुद्देमाल इसम नामे दिनेश (पुर्णनाव व पत्ता माहीत नाही) व सलमान (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांचेकडुन खरेदी करुन त्यांचे बिल्डींगचे पार्कीगमधील खोलीमध्ये त्यांचे ताब्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व वैधानिक इशारा नसलेले प्रतिबंधीत विदेशी सिगारेट विक्रीकरीता त्यांचे स्वतःचे बिल्डींगचे पार्कीगमधील बंद खोलीत साठा करुन ठेवला असताना मिळून आल्याने कारवाई करून एकुण ४,३२,४५०/-रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २८६/२०२६ भा.न्या.सं.क १२३,२२३,२७४,२७५.३(५) सह सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i), २६(२) (iv), २७ (३) (९) सह ५९ प्रमाणे तसेच सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ चे कलम ७ (२), २० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर (अति कार्यभार गुन्हे) श्री विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री राजेंद्र मुळीक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन घाडगे, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; गुटखा तस्करीचा मोठा साठा जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक १,गुन्हे शाखा,पुणे शहर ! दिनांक २८/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ...

वर्षांपासून फरार खून प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर खराडी पोलिसांच्या जाळ्यात.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि. नं....

दरोडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी; बसमधील चेनचोरीचा गुन्हा उघड.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा,पुणे शहर ! फिर्यादी सौ. पुष्पा एकनाथ...

पुणे: चंदननगर पोलिसांची कामगिरी—४ तासांत आरोपी जेरबंद, ७ मोबाईलसह ₹६६ हजारांचा ऐवज हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास साईनाथनगर...

वाहनांची तोडफोड करणाऱ्या अनोळखी आरोपींचा शोध घेवुन १ आरोपी व ३ विधीसंघर्षित बालकांना घेतले...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ७ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक २७/०४/२०२६ रोजी रात्री ०३/०० वा.चे...

error: Content is protected !!